Navodaya coaching classes shegaon

Navodaya coaching classes shegaon Navodaya coaching classes shegaon
Er. Pramod H. Dali
Navodaya entrance exam
"Every child deserve quality education"

12/10/2024
Congratulations Riddhi....
08/10/2024

Congratulations Riddhi....

नवोदय वर्ग 5 वी आणि 8 वी करिता निकाल जाहीर झाला आहे .. खालील लिंक वर टच करून रोल नंबर व जन्मतारीख टाकून निकाल पाहता येईल...
31/03/2024

नवोदय वर्ग 5 वी आणि 8 वी करिता निकाल जाहीर झाला आहे .. खालील लिंक वर टच करून रोल नंबर व जन्मतारीख टाकून निकाल पाहता येईल..

https://cbseit.in/cbse/2024/NVS_RST/ResClsIX.aspx

वर्ग 8 वी 👆

https://cbseit.in/cbse/2024/NVS_RST/Result.aspx

वर्ग 5 वी👆

Oasis by Dali Sir
नवोदय स्कॉलरशिप क्लासेस वाटिका, शेगांव.. 8329590580

स्कॉलरशिप जुलै 2022 आँनलाईन क्लास ची विद्यार्थिनी पूर्वा महाजन मुक्ताईनगर तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकावला...अभिनंदन कर...
26/03/2024

स्कॉलरशिप जुलै 2022 आँनलाईन क्लास ची विद्यार्थिनी पूर्वा महाजन मुक्ताईनगर तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकावला...अभिनंदन करताना तिची आई सौ महाजन व स्कॉलरशिप परीक्षा उत्तीर्ण दिव्यम हिरोळे आणि त्याचे वडील श्री हिरोळे साहेब...

आँनलाईन क्लास चा विद्यार्थी स्पंदन संदीप वाकेकर याची जळगाव जामोद तालुक्यातून नवोदय साठी निवड झाली होती तेव्हाचे बातमिपत्...
26/03/2024

आँनलाईन क्लास चा विद्यार्थी स्पंदन संदीप वाकेकर याची जळगाव जामोद तालुक्यातून नवोदय साठी निवड झाली होती तेव्हाचे बातमिपत्राचे कटिंग व सोबत त्याचे पालक, माझे मार्गदर्शक ताईसाहेब सौ स्वातीताई वाकेकर आणि नवोदय शेगांव मधील शैक्षणिक प्रवासातील माझे सिनियर व मार्गदर्शक डॉ. श्री संदीप साहेब वाकेकर आणि विद्यार्थी स्पंदन वाकेकर...

नवोदय तसेच स्कॉलरशिप साठी अमरावती मधून निवड झालेली ऑनलाईन क्लास ची विद्यार्थिनी मृदुला यावले आणि तिचे पालक श्री यावले सर...
26/03/2024

नवोदय तसेच स्कॉलरशिप साठी अमरावती मधून निवड झालेली ऑनलाईन क्लास ची विद्यार्थिनी मृदुला यावले आणि तिचे पालक श्री यावले सर व मॅडम, निकालाबाबत अभिनंदन करताना....

नवोदय प्रवेश परीक्षा निकालाचे कटिंग.... मो 083295 90580
26/03/2024

नवोदय प्रवेश परीक्षा निकालाचे कटिंग.... मो 083295 90580

स्कॉलरशिप निकालाचे बातमिपत्राचे कातरन..
26/03/2024

स्कॉलरशिप निकालाचे बातमिपत्राचे कातरन..

स्कॉलरशिप जुलै 2022 तालुक्यातून 2 री प्रार्थना गोखे तर 3 रा हृजित भारती.. व इतर अधोरेखित विद्यार्थी दळी सर यांच्या नवोदय...
26/03/2024

स्कॉलरशिप जुलै 2022 तालुक्यातून 2 री प्रार्थना गोखे तर 3 रा हृजित भारती.. व इतर अधोरेखित विद्यार्थी दळी सर यांच्या नवोदय स्कॉलरशिप क्लासेस चे...
तालुका यादीचा 50% भाग आपल्या क्लास च्या विद्यार्थ्यांनी घेतला आहे

Address

Oasis By Dali Sir Near Rajarshi Shahu Bank, Gurukrupa Complex, Watika, Khamgaon Road, Shegaon. .
Shegaon
444203

Opening Hours

Monday 5pm - 9pm
Tuesday 5pm - 9pm
Wednesday 5pm - 9pm
Thursday 5pm - 9pm
Friday 5pm - 9pm
Saturday 5pm - 9pm
Sunday 9am - 5pm

Telephone

+18329590580

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Navodaya coaching classes shegaon posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Navodaya coaching classes shegaon:

Shortcuts

Share

Category