MPSC Motivation

MPSC Motivation अडखळणाऱ्या पावलांना हिम्मत देण्यासाठी...

28/09/2022

एकफळ येथील रस्त्याच्या प्रश्नांवर माध्यमांशी संवाद साधला/ प्रतिक्रिया दिली.

एके काळी नागराज मंजुळे यांना बालपणी अमिताभ बच्चन यांचा दीवार पिक्चर पाहण्यासाठी तिकिटाला पैसे नव्हते, म्हणून त्यांनी खिड...
06/03/2022

एके काळी नागराज मंजुळे यांना बालपणी अमिताभ बच्चन यांचा दीवार पिक्चर पाहण्यासाठी तिकिटाला पैसे नव्हते, म्हणून त्यांनी खिडकीतून चोरून चित्रपट पाहिला. त्याच नागराज मंजुळे यांनी अमिताभ बच्चन यांना सोबत घेऊन झुंड चित्रपट काढला...
महत्वकांक्षा आणि कष्टाच्या बळावर सामान्यातून असामान्य पर्यंत पोहचण्याचा प्रवास याचे हे चांगलं उदाहरण आहे..,
#झूंड

Wish you all Happy Eid🎉🎉
19/10/2021

Wish you all Happy Eid🎉🎉

शुभम देशमुख आणि परिवारातर्फे  आपणा सर्वांना कोजागिरी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा..!
19/10/2021

शुभम देशमुख आणि परिवारातर्फे आपणा सर्वांना कोजागिरी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा..!

भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.ए पी जे अब्दुल कलाम यांची आज जयंती. विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील भारताच्या प्रगतीत त्यांन...
15/10/2021

भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.ए पी जे अब्दुल कलाम यांची आज जयंती. विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील भारताच्या प्रगतीत त्यांनी अमूल्य योगदान दिले. तसेच कोट्यवधी भारतीयांना स्वप्नांचे पंख देऊन धेय्याचा पाठपुरावा करायला शिकवला. या प्रेरणादायी व्यक्तीमत्वास विनम्र अभिवादन!

शुभम देशमुख आणि परिवाराकडून कडून आपल्या सर्वांना विजया दशमी दसऱ्याच्या आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.
15/10/2021

शुभम देशमुख आणि परिवाराकडून कडून आपल्या सर्वांना विजया दशमी दसऱ्याच्या आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.

घटस्थापनेचा हा दिवस व आजपासून सुरू होणारे नवरात्र आपल्या जीवनात नवचैतन्य, सुख शांती व प्रेमाची वृद्धी करो. शुभम देशमुख आ...
07/10/2021

घटस्थापनेचा हा दिवस व आजपासून सुरू होणारे नवरात्र आपल्या जीवनात नवचैतन्य, सुख शांती व प्रेमाची वृद्धी करो.
शुभम देशमुख आणि परिवारातर्फे तर्फे आपणांस नवरात्री च्या हार्दिक शुभेच्छा

माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन....💐
02/10/2021

माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन....💐

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन....💐
02/10/2021

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन....💐

“Let’s nurture the nature so that we can have a better future.”F M Kashelani English Medium School's staff while plantin...
05/06/2021

“Let’s nurture the nature so that we can have a better future.”
F M Kashelani English Medium School's staff while planting a tree on World Environment Day.

31/05/2021

व्हिएतनाम देशातील शाळेच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधतानाचा आपल्या एफ एम काशेलानी स्कूल च्या विद्यार्थ्यांचा एक छोटासा क्षण..

Taking inspiration from Global Teacher Award winner 'Ranjit Disale Sir', in an attempt to take education to the next lev...
30/05/2021

Taking inspiration from Global Teacher Award winner 'Ranjit Disale Sir', in an attempt to take education to the next level; F M Kashelani English Medium School🏫organized an interaction between 12 students of 3rd standard of our School with students from 'Vinschool Thang Long🏫' in Vietnam. We hope this step would prove to be paramount in our attempt to take education Global and provide a next level education to our little ones. The joy on Children's faces during this interaction was a sight to behold!😃

Address

At Post
Shegaon
SHEGAON

Telephone

7798461482

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when MPSC Motivation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to MPSC Motivation:

Shortcuts

Share

Category