G V Khade Vidyalaya. Shahapur

G V Khade Vidyalaya. Shahapur Shahapur Taluka Education Society's
G.V.Khade Vidyalaya, Shahapur. STD. 5th to 10th
and also Junior Collage.

आपल्या शाळेच्या विहंगम दृश्यात,शाळेची जुनी कौलारू इमारत, नवीन इमारत आणि ऐतिहासिक माहुली किल्ला.   #शहापूर
23/03/2024

आपल्या शाळेच्या विहंगम दृश्यात,
शाळेची जुनी कौलारू इमारत, नवीन इमारत आणि ऐतिहासिक माहुली किल्ला.


#शहापूर

मार्च २०२४.इयत्ता १० वी S.S.C. बोर्ड परीक्षेला बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा.. ! आज पहिला पेपर.तुम्ही १...
01/03/2024

मार्च २०२४.
इयत्ता १० वी S.S.C. बोर्ड परीक्षेला बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा.. ! आज पहिला पेपर.

तुम्ही १० वी ला होतात तेव्हाच्या आठवणी व्यक्त केल्या तर वाचायला आवडतील. 🙏

तयारी शिवजयंतीची.फलक लेखन
17/02/2024

तयारी शिवजयंतीची.
फलक लेखन

आपल्या विद्यार्थ्यांचे सुयश..
14/02/2024

आपल्या विद्यार्थ्यांचे सुयश..





शहापूर तालुका एज्युकेशन सोसायटीच्या ग. वि. खाडे विद्यालयाशी संबंधित सर्व आजी - माजी विद्यार्थी, शिक्षक, मान्यवर आणि पालक...
14/02/2024

शहापूर तालुका एज्युकेशन सोसायटीच्या ग. वि. खाडे विद्यालयाशी संबंधित सर्व आजी - माजी विद्यार्थी, शिक्षक, मान्यवर आणि पालकांचे या page वर हार्दिक स्वागत आहे.

Address

Shahapur

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when G V Khade Vidyalaya. Shahapur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category