Bharat Ratna Atal Bihari Vajpayee International School Khardi No.1

  • Home
  • India
  • Shahapur
  • Bharat Ratna Atal Bihari Vajpayee International School Khardi No.1

Bharat Ratna Atal Bihari Vajpayee International School Khardi No.1 Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Bharat Ratna Atal Bihari Vajpayee International School Khardi No.1, School, Khardi, Shahapur.

गीता जयंती आणि हरिनाम सप्ताह दिंडी सोहळा वर्ष ५० वे अतिशय उत्साहात संपन्न ☺️🙏🏻
02/12/2025

गीता जयंती आणि हरिनाम सप्ताह दिंडी सोहळा वर्ष ५० वे अतिशय उत्साहात संपन्न ☺️🙏🏻

संविधान दिन उत्साहात साजरा
27/11/2025

संविधान दिन उत्साहात साजरा

उपक्रम :- दिवाळीनिमित्त पणत्या व सुगंधी उटणे प्रदर्शन आणि विक्री.इयत्ता :- सातवीवर्गशिक्षिका :- सरिता निलेश भंडारी      ...
16/10/2025

उपक्रम :- दिवाळीनिमित्त पणत्या व सुगंधी उटणे प्रदर्शन आणि विक्री.
इयत्ता :- सातवी
वर्गशिक्षिका :- सरिता निलेश भंडारी
भारतरत्न अटलबिहारी आंतरराष्ट्रीय शाळा खर्डी नंबर एक येथे दिवाळी निमित्त विद्यार्थ्यांनी रंगविलेल्या पणत्या व त्यांनीच वीस वेगवेगळ्या आयुर्वेदिक वनस्पतींचे मिश्रण करून केलेले सुगंधी उटणे प्रदर्शन भरवले होते आणि विक्री केली. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. सोमनाथ म्हसकर आणि सदस्य उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले त्याचप्रमाणे शाळेचे मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षकवृंद यांनी देखील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये व्यवहारिकता गणिती विषयक अनेक संबोध व संकल्पना तसेच दैनंदिन जीवनातील व्यवहार याबद्दल जागरूकता निर्माण झाली अशा प्रकारे त्यांना खरेदी, नफा , विक्री , तोटा, अशा अनेक संबोध प्रत्यक्ष स्पष्ट झाले तसेच टीमवर्क करण्याचे महत्व, कष्ट आणि प्रेरणा यांची देखील जाणीव झाली. सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा 🎉☺️🥳

आज भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय आदर्श शाळा खर्डी नं 1 येथे पोलिस आयुक्तालय ठाणे यांच्या मार्फत बालकांची सुरक...
09/09/2025

आज भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय आदर्श शाळा खर्डी नं 1 येथे पोलिस आयुक्तालय ठाणे यांच्या मार्फत बालकांची सुरक्षा व सायबर गुन्ह्यांच्या सुरक्षिततेबाबत चित्रफित दाखवून सर्व विद्यार्थ्यांना व शिक्षकांना मार्गदर्शन करण्यात आले. तक्रार पेटी तपासणी करण्यात आली.

गणपती बाप्पा मोरया🙏☺️  महाराष्ट्रातला विशेषतः कोकणातला सर्वात मोठा सण म्हणजेच गणेशोत्सव ,, सर्वांनाच बाप्पाच्या आगमनाची ...
26/08/2025

गणपती बाप्पा मोरया🙏☺️
महाराष्ट्रातला विशेषतः कोकणातला सर्वात मोठा सण म्हणजेच गणेशोत्सव ,, सर्वांनाच बाप्पाच्या आगमनाची गोड लागलेली असते बाप्पा येण्याने सगळीकडे आनंदाचे चैतन्याचे वातावरण असते.
भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा खर्डी नं. 1 या ठिकाणी दिनांक 25/08/2025 रोजी गणपती कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना अतिशय आनंदाने आणि उत्साहाने बाप्पाची मूर्ती बनवण्याचा ते छान प्रयत्न केला. ही कार्यशाळा म्हणजे फक्त मूर्ती बनवण्याचे कार्यशाळा न राहता मुलांचे एकमेकांना सहकार्य करण्याची कृती वाढावी,त्यांचे उत्साह, चैतन्य जपतानाच त्यांच्या सृजनशीलतेला वाव मिळावा तसेचपारंपरिक सण जपण्याची त्यांच्यात ओढ निर्माण व्हावी हाच उद्देश होता आणि बाप्पाच्या एवढ्या छान छान मूर्ती तयार झाल्या की हे सर्व उद्देश आपोआप पूर्ण झाल्याचे समाधान मिळाले.

शब्दांकन: सरिता भंडारी (प्रा. शि. खर्डी1)

मंगळागौर special☺️🙏
26/08/2025

मंगळागौर special☺️🙏

🌿     ॥हरि: ॐ ॥   🙏🏼🪔 आषाढ अमावास्या 🪔  गुरुवार, 24 जुलै 2025ह्या अमावास्येला..दीप अमावास्या, दीपान्वित अमावास्या, दर्श ...
24/07/2025

🌿 ॥हरि: ॐ ॥ 🙏🏼
🪔 आषाढ अमावास्या 🪔

गुरुवार, 24 जुलै 2025

ह्या अमावास्येला..
दीप अमावास्या, दीपान्वित अमावास्या, दर्श अमावास्या, हरियाली अमावास्या अशी विविध नावे आहेत..

पृथ्वी, जल, अग्नी, वायु आणि आकाश या पंचतत्वांपैकी अग्नीतत्व ही तितकेच अनन्यसाधारण आहे..

अग्नीचा गुण ‘रूप’ असून अग्नीमुळे आपण समोरची वस्तू म्हणजे त्याचे रूप पाहू शकतो.
ज्या नेत्रांनी आपण हे रूप पाहू शकतो ते नेत्र (ज्ञानेंद्रिय) अग्नितत्त्वाशी संबंधित आहे.
अग्नि आपल्या प्रकाशाने अंधःकाराचा नाश करून आपल्याला सत्याचे ज्ञान करून देतो.

दिव्याची ज्योत ही अग्नितत्त्वाचे प्रतीक आहे.

अग्नीप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आषाढ अमावास्येला दिवे स्वच्छ व चकचकीत करून, सजावट करून उत्साही मनाने *‘दीपपूजन’* केले जाते..

💫 *दीप सूर्याग्निरूपस्त्वं तेजसां तेज उत्तमम्।*
*गृहाण मत्कृतां पूजां सर्वकामप्रदो भव ॥*🙏🏽

✨अर्थ -- हे दीप, तू सूर्यरूप आणि अग्नीरूप आहेस..
तेजामध्ये तू उत्तम तेज आहेस.
माझ्या पूजेचा तू स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर.. ✨🙏🏼

💫
ज्या पद्धतीने दिवे स्वच्छ व चकचकीत करून आपण दिवे लावतो, त्याप्रमाणे..
_"आपले मनही द्वेष, चिंता, राग, अहंकार, पुर्वग्रह ईत्यादी काजळी मुक्त करून,_
_अज्ञानाचा नाश करून,_
_स्वच्छ व प्रकाशमान करून, उज्वल आचार विचारांनी युक्त असे तेजोमय जीवन जगूया.."_
☀️
*आपल्या सर्वांना तेजोमय आरोग्यदायी शुभेच्छा..*
🙏🏼

आषाढी एकादशी निमित्त वारी सोहळा☺️🙏
08/07/2025

आषाढी एकादशी निमित्त वारी सोहळा☺️🙏

Today, Saturday,     many activities are being carried out on Saturday. Today's activity is to *read a book and summariz...
28/06/2025

Today, Saturday,
many activities are being carried out on Saturday. Today's activity is to *read a book and summarize it.*
All the students are busy reading.☺️

Address

Khardi
Shahapur
421601

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bharat Ratna Atal Bihari Vajpayee International School Khardi No.1 posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Bharat Ratna Atal Bihari Vajpayee International School Khardi No.1:

Shortcuts

Share

Category