Raj Vekhande

Directions Website

Raj Vekhande समावेशीत शिक्षण,ब्लॉगर,महाराष्ट्र भूमीतील शिव,शाहू,फुले,आंबेडकर आणि संत विचारांचा प्रसार करणे...

जो इंसान अपने आलस पर जीत हासिल कर लेता है, उसके लिए कोई भी मंजिल दूर नहीं रहती। - डॉ एपीजे अब्दुल कलाम    #मोटिवेशन     ...
11/08/2026

जो इंसान अपने आलस पर जीत हासिल कर लेता है, उसके लिए कोई भी मंजिल दूर नहीं रहती। - डॉ एपीजे अब्दुल कलाम #मोटिवेशन #मंजिल #जीत

10/08/2026

निसर्गाशी नाते जोडा #निसर्ग #हेल्थ

09/08/2026

शाळा भेट निमित्ताने शहापूर तालुक्यातील अतिशय अवघड क्षेत्र असलेल्या अजनूप केंद्रातील दापूर शाळेत भेट देण्यासाठी जात असताना, मला या आजी दापूर पासून दूर 3 किमी असलेल्या भेरेपाडा येथे भेटल्या त्या एकट्याच होत्या त्यांना बाईकवर लिफ्ट दिली.या भागात प्रवास करणे अवघड आहे रस्ते खचलेले, डोंगरदऱ्या, प्रवासाचे साधन कमी येथील जनसामान्यांना दररोज प्रवास करणे तारेवरची कसरत असते. राज्याची राजधानी मुंबई पासून 100 किमी वर असलेलं हे गाव आहे, परंतु अजूनही अनेक सुविधांपासून वंचित आहे. येथील वातावरण खूपच नयनरम्य आहे. सोबत असलेल्या आजी सोबत बातचीत करून माहिती घेतली, त्यावेळचा हा प्रसंग 😄 #शहापूर #दापूर #अजनूप #ठाणे #दापुरमाळ #महाराष्ट्र #जिल्हा परिषद शाळा दापूर

🌿 जागतिक आदिवासी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🌿आदिवासी समाज म्हणजे केवळ एक समाजघटक नाही, तर निसर्गाशी सहजीवन जगणारी, आपल्य...
09/08/2026

🌿 जागतिक आदिवासी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🌿

आदिवासी समाज म्हणजे केवळ एक समाजघटक नाही, तर निसर्गाशी सहजीवन जगणारी, आपल्या समृद्ध संस्कृती, परंपरा आणि ज्ञानाचा वारसा जपणारी एक अमूल्य शक्ती आहे.

🌳 जंगलांचे संवर्धन,🏹 परंपरांचे जतन,🎶 लोककला आणि संस्कृतीचे संरक्षण,🤝 एकता, स्वाभिमान आणि संघर्षाची प्रेरणाही आदिवासी समाजाची खरी ओळख आहे.

निसर्ग वाचला तर संस्कृती वाचेल आणि संस्कृती वाचली तर आपली मुळे जिवंत राहतील.

आजच्या दिवशी आदिवासी बांधवांच्या हक्कांचा, स्वाभिमानाचा, संस्कृतीचा आणि विकासाच्या समान संधींचा सन्मान करण्याचा संकल्प करूया.

🌱 निसर्गाशी नाळ जोडणाऱ्या, संस्कृतीचे जतन करणाऱ्या आणि समाजाच्या प्रगतीत योगदान देणाऱ्या सर्व आदिवासी बांधवांना मनःपूर्वक वंदन!

💐 जागतिक आदिवासी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 💐

— राजेश वेखंडे शिक्षक, समावेशक शिक्षण #जागतिकआदिवासीदिन #आदिवासीदिन #आदिवासीसंस्कृती #निसर्ग #आदिवासीगौरव #संस्कृती #परंपरा #स्वाभिमान

समस्त भारतीयांना संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.. जय भारत, जय संविधान 💐💐
26/11/2024

समस्त भारतीयांना संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.. जय भारत, जय संविधान 💐💐

गुन्हा हा गुन्हा असतो, गुन्ह्याला धर्म नसतो.. दोन्ही ताज्या घटना त्याही मुंबई जवळच्या, महाराष्ट्राचा युपी बिहार होत आहे....
27/07/2024

गुन्हा हा गुन्हा असतो, गुन्ह्याला धर्म नसतो.. दोन्ही ताज्या घटना त्याही मुंबई जवळच्या, महाराष्ट्राचा युपी बिहार होत आहे.. येथील राजकारण्यांची गलिच्छ राजकारण मुळे महाराष्ट्राची संस्कृती लोप पावत आहे. मराठी माणूस धोक्यात आहे. दोन्ही घटनेतील आरोपींना फाशी झाली पाहिजे.. राजे काय चाललंय तुमच्या महाराष्ट्रात.. जय शिवराय , #उरण

Address

Shahapur

Alerts

Be the first to know and let us send you an email when Raj Vekhande posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category