Kisan Highschool, Nadgaon.

Kisan Highschool, Nadgaon. The School completed 50 years of Education - 1970 - 2020

https://youtu.be/GK4Xafbg02U
27/12/2022

https://youtu.be/GK4Xafbg02U

प्रमुख पाहुणे - मा.श्री.महेश भोईर, राष्ट्रीय स्तरावरील धावपटू.क्रीडा महोत्सव समिती.क्रीडा शिक्षिका - सौ.कविता खरात...

08/10/2022

'किसान हायस्कूल, नडगाव' च्या शिक्षक वृंदाने शाळेतील गरीब व गरजू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी "विद्यार्थी दत्तक योजना" वर्षभरापासून सुरू करण्यात आली आहे. शिक्षक प्रत्येक महिन्याला यात काही रक्कम जमा करीत आहेत. यात काही पालक, दानशूर व प्रतिष्ठित व्यक्ती सुद्धा आर्थिक मदत करीत आहेत.
संकल्पना व मार्गदर्शन - मा.मुख्याध्यापक, श्री कुमार उबाळे सर.

या कार्यक्रमावेळी ६५ विद्यार्थ्यांना गणवेश देण्यात आला.

13/09/2022

My School, Aesthetically Unseen Beauty.

शाळा म्हणे मी आहेप्रतिबिंब शिक्षणाचे      विद्यार्थी असती जैसे      प्रतिबिंब शिक्षकाचे                          -मनिष- ...
05/07/2022

शाळा म्हणे मी आहे
प्रतिबिंब शिक्षणाचे

विद्यार्थी असती जैसे
प्रतिबिंब शिक्षकाचे

-मनिष-


जागतिक महिला दिन. २०२२
09/03/2022

जागतिक महिला दिन. २०२२

'पंचायत समिती,शहापूर' चे पाहिले सभापती, 'शहापूर तालुका एज्युकेशन सोसायटीचे' माजी अध्यक्ष, 'किसान हायस्कूल,नडगाव' च्या शा...
17/09/2021

'पंचायत समिती,शहापूर' चे पाहिले सभापती, 'शहापूर तालुका एज्युकेशन सोसायटीचे' माजी अध्यक्ष, 'किसान हायस्कूल,नडगाव' च्या शालेय समितीचे माजी अध्यक्ष, ह.भ.प., कै.पांडुरंग दुंदाजी जागरे साहेब यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन.. !
🌸🙏🌼

18/08/2021

कोरोना संक्रमणाच्या जागतिक संकटानंतर
शासकीय नियमांच्या अधीन राहून 'किसान हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, नडगाव' ही शाळा आज दि.१७ ऑगस्ट २०२१ रोजी सुरू करण्यात आली.
यावेळी विद्यार्थ्यांचे स्वागत पुष्पवर्षाव करून करण्यात आले.
देवाघरच्या फुलांवर पुष्पवर्षाव करतांना शिक्षणाचा सुगंध असाच दरवळत रहावा ही ईश्वर चरणी प्रार्थना.

⚜️🙏🏻⚜️

या चिमण्यांनोकरुनी कोरोनाची होळी.तुम्हासाठी येथेसजली फुलांची रांगोळी..                        -मनिष-
31/07/2021

या चिमण्यांनो
करुनी कोरोनाची होळी.
तुम्हासाठी येथे
सजली फुलांची रांगोळी..

-मनिष-

"Don't forget, we are the reflection of our school."
27/06/2021

"Don't forget, we are the reflection of our school."

.     आला आला पावसाळा     ओली ओली झाली शाळा. बाळ आठवे शाळेलाशाळा वाट पाहे बाळा                          -मनीष-   #मराठी_...
02/06/2021

. आला आला पावसाळा ओली ओली झाली शाळा.

बाळ आठवे शाळेला
शाळा वाट पाहे बाळा

-मनीष-

#मराठी_शाळा

The yellow shower.. !
09/04/2021

The yellow shower.. !

आज शाळेतली प्रसन्न गुलाबी सकाळ.
09/02/2021

आज शाळेतली प्रसन्न गुलाबी सकाळ.

Address

Nadgaon
Shahapur
421601

Opening Hours

10am - 5pm

Telephone

+912527237145

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kisan Highschool, Nadgaon. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Kisan Highschool, Nadgaon.:

Shortcuts

Share

Category