Gautam Polytechnic Institute

Call Directions Website Contact the school

Gautam Polytechnic Institute Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Gautam Polytechnic Institute, Education, Shirdi Lasalgaon Road, Shahajapur.

29/09/2026

जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि गौतम पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट, गौतमनगर यांच्या वतीने आयोजित भव्य नोकरी मेळावा 2026!

27/09/2026

नोकरीची चिंता सतावतेय?

आता काळजी करु नका,
जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्र आणि गौतम पॉलिटेक्निक इन्स्टिट्युट, गौतमनगर घेऊन आले आहे

|| भव्य नोकरी मेळावा - 2026 ||

10 वी, 12 वी, diploma, undergraduate, post graduate सह सर्व शाखांतील विद्यार्थ्यांना नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी!

- मंगळवार, दि. 29 सप्टेंबर 2026
- सकाळी 10 वाजल्यापासून
- ठिकाण - गौतम पॉलिटेक्निक इन्स्टिट्युट, गौतमनगर (कोळपेवाडी) ता. कोपरगाव

आपल्या नावाची नोंदणी करण्यासाठी दिलेला QR code scan करा किंवा 8329740360 ह्या क्रमांकावर संपर्क करा.

विद्यार्थ्यांसाठी रोजगाराची सुवर्णसंधी - JOB FAIR 2026 💼तुमच्या करिअरला नवी दिशा देण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व...
26/09/2026

विद्यार्थ्यांसाठी रोजगाराची सुवर्णसंधी - JOB FAIR 2026 💼

तुमच्या करिअरला नवी दिशा देण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि गौतम पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट, गौतमनगर यांच्या वतीने भव्य नोकरी मेळावा 2026 आयोजित करण्यात आला आहे.

या नोकरी मेळाव्यात विद्यार्थ्यांना एकाच ठिकाणी अनेक नामांकित कंपन्यांमध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी आणि करिअरला नवी दिशा देण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

नोकरी मेळाव्याची वैशिष्ट्ये 😗
🔹 ऑन-द-स्पॉट इंटरव्ह्यू
🔹 नामांकित कंपन्यांशी थेट संवाद
🔹 नोकरी व अप्रेंटिसशिपच्या संधी
🔹 तज्ज्ञांकडून करिअर मार्गदर्शन

कोण सहभागी होऊ शकतात?
- 10 वी, 12 वी पास विद्यार्थी
- Diploma विद्यार्थी
- Undergraduate विद्यार्थी
- Postgraduate विद्यार्थी
- सर्व शाखांतील विद्यार्थ्यांसाठी खुला प्रवेश

📅 दिनांक : २९ सप्टेंबर २०२६, मंगळवार
⏰ वेळ : सकाळी १० वाजल्यापासून
📍 स्थळ : गौतम पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट कॅम्पस, गौतमनगर

📲 आजच नोंदणी करा!
वरील इमेजमधील QR Code स्कॅन करून आपली नोंदणी पूर्ण करा.

📞 संपर्क : TPO – 8329740360

20/02/2026
स्व.सौ. सुशीलामाई काळे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आज कर्मवीर शंकरराव एज्यूकेशन सोसायटीच्या गौतम पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट...
19/01/2026

स्व.सौ. सुशीलामाई काळे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आज कर्मवीर शंकरराव एज्यूकेशन सोसायटीच्या गौतम पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट येथे आज संस्थेचे विश्वस्त, आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे व सचिव, अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या माजी संचालिका मा.सौ. चैतालीताई काळे यांच्या मार्गदर्शनाखाली रांगोळी स्पर्धा पार पडल्या.

तसेच महाविद्यालय परिसर, श्री महेश्वर मंदिर परिसर, कोळपेवाडी व श्री राघवेश्वर मंदिर परिसर, कुंभारी येथे विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण केले.

यावेळी संस्थेचे निरीक्षक नारायणजी बारे, प्राचार्य वसीमजी शेख, कार्यालयीन अधीक्षक आण्णासाहेबजी बढे, विभागाप्रमुख, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

गौतम पॉलिटेक्निक इंस्टीट्युट,उत्तम करिअरसाठी यशाचा राजमार्ग. आजच आपला प्रवेश निश्चित करा.
14/06/2024

गौतम पॉलिटेक्निक इंस्टीट्युट,
उत्तम करिअरसाठी यशाचा राजमार्ग. आजच आपला प्रवेश निश्चित करा.

Address

Shirdi Lasalgaon Road
Shahajapur
423602

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Telephone

+912423262626

Alerts

Be the first to know and let us send you an email when Gautam Polytechnic Institute posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Gautam Polytechnic Institute:

Shortcuts

Share

Category