04/08/2021
*प्रवेश प्रक्रिया "BCA" आणि "MMS" 2021-2022*
*कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव, संलग्नित इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेण्ट रिसर्च अँड डेव्हलपमेंट शहादा* येथे *प्रथमवर्ष BCA व प्रथमवर्ष MMS* अभ्यासक्रमास प्रवेश देणे सुरू झाले असून इच्छुकांनी वरील दिलेल्या लिंक वर आपली संपूर्ण माहिती भरावी.सर्व प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. आजच आपला प्रवेश निश्चित करा. https://forms.gle/CsGfqmM4PnkibT7B7