21/05/2024
*मुक्ताई माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, डोंगरगाव, ता. शहादा.*
*सन 2023-24 चा इ.12 वी* चा निकाल *100%* लागला असून
१) प्रथम क्रमांक- यशवी विवेक पाटील- 91.67%
२) द्वितीय क्रमांक- मोहित मंगेश पाटील - 86.50%
३)तृतीय क्रमांक- प्रसिद्धी राजेश जैन-86.00%
४)तृतीय क्रमांक- - प्रियंका घनशाम पाटील - 86.00%
*सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे खुप खुप अभिनंदन...*💐💐💐