08/02/2019
धुळे येथील मनुदेवी काँम्प्युटर सेंटर चा 27 वा वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा!
1989-90 या शैशणिक वर्षात माझे मिञ श्रीयुत अनिल जी वाणी यांचे धुळे येथे दत्त मंदिर जवळ मनुदेवी काँम्प्युटर सेंटर आहे , त्या सेंटर चा 27 वा वर्धापन दिन दिनांक 6 फेब्रुवारी 2019 रोजी साजरा करण्यात आला.
त्या प्रसंगी मी, श्री व सौ. अनिल माळी सर (संचालक, मनुदेवी काँम्प्युटर सेंटर , धुळे), श्री व सौ. संदिप सोनगीरकर सर ( संचालक, प्रुथु ईन्फो. सोल्युशन, धुळे).