21/09/2020
नमस्कार विद्यार्थी/पालक/मित्र मैत्रिणींनो
🙏🙏🙏🙏🙏
लॉकडाऊन आहे? अभ्यास होत नाही? , ट्युशन नाही? शाळा नाही ? शाळा कधी उघडतील माहीत नाही ? आता अभ्यासाचं काय ?🤔
विविध शाळा , ट्युशन आपापल्या परीने ऑनलाईन शिक्षण देण्याचा पुरेपूर प्रयत्न करताय. परंतु इंटरनेट कनेक्शनमुळे online शिक्षणाला येणारा problem तसेच ट्युशन - क्लासच्या फी भरू शकत नाही म्हणून Quality Education पासून वंचित राहणारा गरजू विद्यार्थी वर्ग. ह्या सर्व समस्या लक्षात घेता आम्ही एक हक्काचं platform घेऊन आलोय. तिथे आपण मोफत अगदी सहज सोप्या भाषेत शिक्षण घेऊ शकतात.
आता अभ्यास करण्यासाठी नेट कनेक्शन , भरमसाठ फी अशा विविध गोष्टींचे Tension घेऊ नका.
Super Excellence Academy घेऊन येत आहे
परिवर्तन App इयत्ता 5वी ते 12वी पर्यंत चा अभ्यास ते पण free ..
परिवर्तन अॅप ची वैशिष्ट्ये :-
🔹 कोणत्याही प्रकारची फी नाही. म्हणजे App पूर्णपणे free आहे. फक्त नाव , नंबर टाकून शिकायला सुरुवात करा.
🔹 प्रत्येकाला समजेल अशा अगदी सोप्या भाषेत शिक्षण.
🔹 विविध स्पर्धा परीक्षांचा अभ्यास लक्षात घेऊन प्रत्येक विषयाचा Concepts वर भर.
🔹 मुलांचा intrest वाढवण्यासाठी सर्व master teachers ची Dynamic technique.
Download free Parivartan - The Learning app 👇🏻
https://play.google.com/store/apps/details?id=com.education.parivartanapp
तुम्ही आम्हाला आमच्या Youtube चॅनल वर सुद्धा बघू शकतात.त्याची लिंक अाहे 👇🏻
https://www.youtube.com/channel/UCxRHc0xz6jVJ40oF9TaNPfw
आजच डाऊनलोड करून वापरायला सुरवात करा. आपल्या मित्रांना, नातेवाईकांना जरूर सांगा. मनात काही शंका असेल तर नक्की संपर्क करा.
Contact No.
7517582676
8329369715,
8390142210