Gajanan Kamble

Call Directions Contact the school

Gajanan Kamble भिक नको सत्तेची सत्ता हवी हक्काची....
https://youtube.com/?si=-l2MwwunjLHXA9OG

15/09/2026

कायदे तज्ज्ञ बाळासाहेब आंबेडकर साहेबांचे रोखठोक उदाहरण....

29/08/2026

राज्य सभा में 21 दिसंबर 1992 को बाबरी मस्जिद गिराए जाने पर चर्चा के दौरान मेरा भाषण, जिसमें मैंने भाजपा-आरएसएस के घिनौने एजेंडों और मनुस्मृति की कड़ी आलोचना की थी, और संविधान सभा में 25 नवंबर 1949 को दिए गए अपने दादा बाबासाहेब के आखिरी भाषण में सामाजिक असमानता को लेकर जताई गई उनकी चिंताओं का ज़िक्र किया था।

मेरे भाषण का अंश —

"आरएसएस की विचारधारा मूल रूप से वह है जिसे मैं ब्राह्मणवाद कहता हूँ। मैं ब्राह्मण समुदाय के खिलाफ नहीं हूँ... लेकिन ब्राह्मणवाद से मेरा जो अर्थ है, वह संप्रभुता, समानता और बंधुत्व के खिलाफ है। ब्राह्मणवाद का आधार क्या है? ब्राह्मणवाद का आधार मनुस्मृति है। मनुस्मृति आरएसएस के दिल में है। (आरएसएस द्वारा बाबरी मस्जिद गिराए जाने के लिए) 6 दिसंबर को चुनने का कारण क्या था? उस दिन देश ने संविधान के शिल्पकार को अंतिम विदाई दी थी... एक तरफ, हम संविधान के शिल्पकार को अपनी श्रद्धांजलि अर्पित कर रहे थे और दूसरी तरफ, आरएसएस इसे जश्न का दिन बनाना चाहता था! यह एक विरोधाभास रहा है और इसीलिए उन्होंने इस तारीख को चुना है। यह आरएसएस की विचारधारा है और यही वह चीज़ है जिससे हमें लड़ना है। हमें मूल रूप से यह समझना होगा कि आरएसएस राष्ट्र-विरोधी और लोकतंत्र-विरोधी ताकतें हैं।"

जय भीम। जय संविधान। जय भारत।

18/06/2026

शिवसेना उबाठाचे सहा खासदार फुटून शिंदे सेनेसोबत

"महाविकास आघाडीचे खासदार निवडून आले तर ते भाजपसोबत जाणार नाहीत, असे लिहून द्या," अशी अट वंचित बहुजन आघाडीने 2024 च्या लोकसभा निवडणुकीत टाकली होती.

पण असे लिहून देण्यास महाविकास आघाडीने नकार दिला. कारण की हे कोणीच भाजप विरोधात लढू शकतात नाही हे स्पष्ट आहे.

भाजपविरोधात लढायचे नाटक करायचे, निवडून यायचे आणि पुन्हा भाजपसोबत जायचे; मग हे खरोखर भाजपविरोधी आहेत का?

महायुती = महाविकास आघाडी हे एकच आहे आणि भाजपची ए टीम महाविकास आघाडी आहे. हे आता महाराष्ट्राच्या जनतेने ओळखले आहे.

भाजप विरोधात लढणारा एकमेव पक्ष वंचित बहुजन आघाडी आहे.

 #साहेब.....!वंचितांचे कैवारी....!
12/05/2026

#साहेब.....!
वंचितांचे कैवारी....!

स्वाभिमानी दिवस 10 मे...!"वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष, संविधान रक्षक, बहुजन हृदय सम्राट अ‍ॅड. प्रकाश तथा बाळास...
10/05/2026

स्वाभिमानी दिवस 10 मे...!

"वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष, संविधान रक्षक, बहुजन हृदय सम्राट अ‍ॅड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांना वाढदिवसाच्या मंगलमय कोटी कोटी शुभेच्छा!
आपणांस उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य लाभो व बहुजनांच्या हक्कासाठीचा लढा असाच तेजस्वी राहो, हीच सदिच्छा.
जय भीम! जय संविधान...!"

14/03/2026

साहेब....

Shout out to my newest followers! Excited to have you onboard! Avinash Bhole, Ashok Kharat, Rafeeq Ahamedh, Karhade Rosh...
05/02/2026

Shout out to my newest followers! Excited to have you onboard! Avinash Bhole, Ashok Kharat, Rafeeq Ahamedh, Karhade Roshan Yadaorao Karhade, Dnyaneshwar Sonwane, Abhishek Ingle, Lakhan Rajguru, Ramdas Sadavrte, नवनाथ गायकवाड, Nilesh Reddy, Nilesh Bansode, Krushna Ranpise, Mahadu Mundhe, Gajanan Khare, Tina Wasnik, Sachin Bhosle, Anand Kisanrao Rangari, Sunil Waghamare, Prakash Gawai, Ganesh Bhadre Hotalkar, प्रदीप कांबळे, Yogesh Shirsode, Kiran Shinde, Kailash Gavai, Shilkumar Kothre, Ramdas Dangle, Komal Meshram, Ujwala Ingle, Suresh Jogdande, Mahanam Bhante, Arjun Lehanar, Sachin Magare, Babasaheb Jaganaath, Deepak Aher, Akash Dige, Rahul Thorat, Sudam Gajware, अर्जुन साने, Rohit Waghmare, Ravindra Shirsath, Vilash Ingle, Pramod Bhalerao

28/01/2026

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने मोठी हानी झाली आहे. ते राज्याचे उमदे नेतृत्व होते.

जे त्यांच्या मनात होते, तेच ओठात होते. कोणाला राग आला तरी चालेल, त्याची पर्वा त्यांनी केली नाही, असे व्यक्तिमत्त्व आपल्यातून निघून जाणे हे धक्कादायक आहे.

सामाजिकरित्या सर्वांना सोबत घेऊन जाण्याची त्यांची भूमिका होती. सरकारमध्ये राहूनही सरकारच्या काही कार्यक्रमांना मी जाणार नाही, अशीही त्यांची भूमिका आपण पाहिली आहे.

अजित पवार यांना वंचित बहुजन आघाडी आणि संपूर्ण आंबेडकर परिवाराच्या वतीने आदरांजली वाहतो!

26/01/2026

बाबासाहेबांच्या शुर लेकीला सलाम !

प्रजासत्ताक दिनाच्या पवित्र दिनी संविधानाचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचे स्मरण न करणे हे द्वेषाचे, कृतघ्नपणाचे लक्षण आहे. गिरीष महाजनच नव्हे, तर भाजपाच्या सर्वच नेत्यांकडून या चुका अनावधानाने होत नाहीत, अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने, हेतूपुरस्कर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव टाळून ज्यांचा देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात, संविधान निर्मितीत काडीचाही संबंध नाही अशा लोकांच्या नावाचा जप भाजपचे नेते करत असतात...!

त्यांच्या या मनमानीच्या विरोधात आपला आवाज बुलंद करणाऱ्या, आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानामुळे पालकमंत्री आहात असं ठणकावून सांगणाऱ्या या भगिनीला माझा सलाम...!

Address

Sinagi Naga Ta. Sengaon
Sengaon
431542

Telephone

+919689128479

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Gajanan Kamble posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Gajanan Kamble:

Shortcuts

Share

Category