सौ सा ब बि नूतन प्राथमिक शाळा सेलू

  • Home
  • India
  • Selu
  • सौ सा ब बि नूतन प्राथमिक शाळा सेलू

सौ सा ब बि नूतन प्राथमिक शाळा सेलू Admissions Open

सौ. सा. ब. बि. नूतन प्राथमिक शाळा सेलू
आमची शाळा – मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी एक विश्वासार्ह ठिकाण!
पूर्व-प्राथमिक ते प्राथमिक शिक्षणापर्यंत प्रेमळ शिक्षण आणि आधुनिक पद्धती.
आता CBSE पॅटर्न अंतर्गत शिक्षणाची नवी वाटचाल सुरू!

25/08/2026
20/08/2026

आज भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्व.राजीव गांधी यांच्या स्मृती दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली. तसेच या दिनाचे औचित्य साधून सर्व विद्यार्थ्यांनी शांतता व सद्भावनेची प्रतिज्ञा घेतली.

18/08/2026

नूतन विद्यालय शिक्षण संस्था संचलित
सौ.सा.ब.बि. नूतन प्राथमिक शाळा, सेलू
शालेय विद्यार्थ्यांकडून सोपे विज्ञान प्रयोग सादरीकरण
वर्ग. 3 री तील विद्यार्थीनी

13/08/2026

#तयारी_स्वातंत्र्य_दिनाची...

स्वातंत्र्य दिनाच्या उत्साहात रंगतदार संगीतमय कवायतीची जय्यत तयारी सुरू आहे.
शिस्त, ताल, लय आणि देशभक्तीचा सुंदर संगम अनुभवायला मिळणार!

जय हिंद! 🇮🇳

🏆 अभिमानाचा क्षण! 🏆आमच्या शाळेचा गुणी विद्यार्थी चि. जगताप रुद्र नारायण याने इयत्ता ४ थी शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा याद...
12/08/2026

🏆 अभिमानाचा क्षण! 🏆

आमच्या शाळेचा गुणी विद्यार्थी चि. जगताप रुद्र नारायण याने इयत्ता ४ थी शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा यादीत ८७ वा क्रमांक मिळवून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. 💐📚

या उल्लेखनीय यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी रुद्रच्या घरी जाऊन त्याचे व त्याच्या पालकांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. 💐🎉

रुद्रच्या मेहनतीला, जिद्दीला आणि उज्ज्वल यशाला मनःपूर्वक सलाम! 👏✨

🌟 चि. जगताप रुद्र नारायण, तुझ्या उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा! 🌟

🏆 अभिमानाचा क्षण! 🏆आमच्या शाळेची गुणी विद्यार्थिनी कु. भुक्तर पनिका दीपक हिने इयत्ता ४ थी शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्ह्यात...
12/08/2026

🏆 अभिमानाचा क्षण! 🏆

आमच्या शाळेची गुणी विद्यार्थिनी कु. भुक्तर पनिका दीपक हिने इयत्ता ४ थी शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्ह्यात ७८ वा क्रमांक मिळवून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. 💐📚

या उल्लेखनीय यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी तिच्या घरी जाऊन तिचे व तिच्या पालकांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. 💐🎉

तिच्या मेहनतीला, जिद्दीला आणि उज्ज्वल यशाला मनःपूर्वक सलाम! 👏✨

🌟 कु. भुक्तर पनिका दीपक, तुझ्या उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा! 🌟

Address

Nutan Road Selu
Selu
431503

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when सौ सा ब बि नूतन प्राथमिक शाळा सेलू posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share