31/07/2026
📚 MHT CET 2027 ची तयारी आजपासून! 💯
December मध्ये पहिला Attempt आहे... आणि त्यासाठी Physics ची Strategy कशी असावी? 🤔⚡
या व्हिडिओमध्ये मी सांगितलं आहे:
✅ Physics कसा सुरू करायचा
✅ High Weightage Chapters
✅ Daily Study Plan
✅ PYQ + Mock Test Strategy
✅ December Attempt मध्ये जास्तीत जास्त Score कसा मिळवायचा
आजची योग्य Strategy = उद्याचा Top Rank! 🚀
🎥 Full Video बघा आणि तयारीला आजच सुरुवात करा!
MHTCETPhysics StudyPlan CET2027 Physics MaharashtraBoard PYQ MockTest RankBooster StudentLife ExamPreparation