Bayos Kashida

Directions

Bayos Kashida Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Bayos Kashida, Art school, SATARA, Satara.

✨ Learn the timeless art of Aari work, Zardosi & Kashida embroidery online! 🌸 Join Bayos_Kashida for Aari classes, hand embroidery tutorials, stitching tips & fashion embroidery designs — perfect for beginners & professionals.

30/09/2026

जिथे शब्द अपुरे पडतात, तिथे माझी कला बोलते. ❤️

25/09/2026

“आरीवर्क शिकायचंय… पण सुरुवात कुठून करायची हे कळत नाहीये?

तर तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत Online Basic Aari Work Course! 🧵✨

या कोर्समध्ये आपण अगदी बेसिकपासून Step-by-Step शिकणार आहोत—

Basic Aari Work Stitches,
Embroidery Work,
Silk Thread Work,
Cut Work,
Net Work,
Butta Work,
Zardozi Work,
Sequence Work,
Beads Work,
Material Knowledge
आणि Marketing Knowledge!

संपूर्ण क्लास असणार आहे LIVE Online, म्हणजे प्रत्येक गोष्ट तुम्हाला Step-by-Step शिकवली जाईल.

आणि या पूर्ण कोर्सची फी आहे फक्त ₹2000/-, Without Material.

📅 नवीन बॅच सुरू होत आहे 1 October पासून!

तर आरीवर्क शिकण्याची तुमची सुरुवात आजच करा आणि तुमच्या कौशल्याला एक नवीन दिशा द्या.

अधिक माहितीसाठी Call किंवा WhatsApp करा —

📞 8097102957

Bayo's Kashida सोबत शिका, तयार करा आणि तुमच्या कौशल्यातून रोजगारीची नवी संधी निर्माण करा!”

05/09/2026

✨ सातारकरांसाठी खास संधी! ✨

तुम्हाला ज्वेलरी मेकिंग शिकून स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे का? 💍

तर येत आहे 3 Days Offline Jewellery Making Course – Satara!

📅 10, 11 & 12 September

या तीन दिवसांच्या क्लासमध्ये आपण शिकणार आहोत—

💎 4 प्रकारच्या नथ
✨ चोकर
✨ Earrings
✨ Ear Cuff
✨ बुगडी
✨ Bangle
✨ Ring
✨ U-Pin
✨ Invisible Mangalsutra
✨ Mangalsutra Pendant

आणि सगळ्यात खास म्हणजे Course Fee फक्त ₹3000 – With Material! 🎁

तुम्ही क्लासमध्ये बनविलेली सगळी ज्वेलरी तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता. ❤️

सोबतच मिळणार आहे Material Knowledge आणि ज्वेलरीमधून व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन.

📍 Offline Jewellery Making Course – Satara
📅 10, 11 & 12 September

✨ Seats Limited!
आजच तुमची सीट बुक करा आणि तुमच्या नवीन व्यवसायाची सुरुवात करा!

📞 8097102957

Bayo's_Kashida – Learn • Create • Earn! 💫

Address

SATARA
Satara
411001

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bayos Kashida posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category