ABVP Satara

ABVP Satara अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, सातारा

सातारा जिल्ह्यातील महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थिनी, प्राध्यापक यांनी या पेज वरील माहितीला like & share करून या शैक्षणिक परिवारात सहभागी व्हा. संपर्क 7035872828

18/06/2025
युवक सप्ताह निमित्त आज दिनांक १३  जानेवारी रोजी अनंत इंग्लिश स्कूल सातारा येथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद सांगली विभाग...
14/01/2024

युवक सप्ताह निमित्त आज दिनांक १३ जानेवारी रोजी अनंत इंग्लिश स्कूल सातारा येथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद सांगली विभाग संघटनमंत्री गणेशजी हलवर यांचे स्वामी विवेकानंद यांचे विचार आणि आजचा तरुण या विषयावर व्याख्यान झाले.

युवक सप्ताह निमित्त आज दिनांक १३  जानेवारी रोजी लाल बहादूर शास्त्री महाविद्यालय, सातारा येथे अखिल भारतीय विद्यार्थी परिष...
14/01/2024

युवक सप्ताह निमित्त आज दिनांक १३ जानेवारी रोजी लाल बहादूर शास्त्री महाविद्यालय, सातारा येथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद सांगली विभाग संघटनमंत्री गणेशजी हलवर यांचे स्वामी विवेकानंद यांचे विचार आजच्या तरुणांना तारक.. या विषयावर व्याख्यान झाले यावेळी सातारा शहरमंत्री कोमल कारंडे व शहरातील इतर कार्यकर्ते उपस्थित होते.



स्वावलंबी भारत अभियान आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद उद्योजकता विकास यात्रा कोरेगाव तालुक्यात आज दिवसभर होती. दी. मॉर्...
09/09/2023

स्वावलंबी भारत अभियान आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद उद्योजकता विकास यात्रा कोरेगाव तालुक्यात आज दिवसभर होती. दी. मॉर्डन महाविद्यालय या ठिकाणी कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे प्रियाताई शिंदे, भरत मुळे व प्रमुख वक्ते दिपक दीक्षित तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य साळुंखे सर उपस्थित होते. यानंतर रथ रहिमतपूर येथील सरदार बाबासाहेब माने महाविद्यालय येथे कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी युवा उद्योजक विक्रम सुर्वे यांनी विद्यार्थांना मार्गदर्शन केले. यावेळी वैराट सर, विशाल साळुंखे, सहनशील जाधव, पराग कुलकर्णी उपस्थित होते.

स्वावलंबी भारत अभियान आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद उद्योजकता विकास यात्रा खटाव तालुक्यात आज दिवसभर होती. आज दादासाहे...
09/09/2023

स्वावलंबी भारत अभियान आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद उद्योजकता विकास यात्रा खटाव तालुक्यात आज दिवसभर होती. आज दादासाहेब जोतीराम गोडसे महाविद्यालय वडूज या ठिकाणी उद्योजक प्रेमल शहा यांनी उद्योजकता विषयावर मार्गदर्शन केले. त्यानंतर राजा भगवंतराव पंतप्रतिनिधी महाविद्यालय औंध येथे कार्यक्रम घेण्यात आला. या ठिकाणी उद्योजक विनायक ठिगळे यांनी विद्यार्थांना मार्गदर्शन केले. यानंतर रथ खटाव मधील गौरीशिव पॉलिटेक्निक कॉलेज खटाव या ठिकाणी द्वारसभा घेण्यात आली. अभाविप कार्यकर्ता सहनशील जाधव यांनी विद्यार्थांना मार्गदर्शन केले. तसेच आज रथ कोरेगाव येथे निवासी आहे.
ABVP karad ABVP Paschim Maharashtra

स्वावलंबी भारत अभियान आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद उद्योजकता विकास यात्रा फलटण शहरामध्ये आज दिवसभर होती. सकाळी फलटण ...
06/09/2023

स्वावलंबी भारत अभियान आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद उद्योजकता विकास यात्रा फलटण शहरामध्ये आज दिवसभर होती. सकाळी फलटण येथील प्रभात शाखेतील स्वयंसेवकांनी यात्रेचे स्वागत केले. यानंतर मुधोजी महाविद्यालय या ठिकाणी महाविद्यालयाचे प्राचार्य दीक्षित सर यांच्या हस्ते रथाचे स्वागत झाले. यानंतर उद्योजक राजेंद्र निंबाळकर यांनी उद्योजकता विषयावर मार्गदर्शन केले यावेळी महाविद्यालयातील अनेक विद्यार्थी उपस्थित होते. त्यानंतर हा रथ शिवाजीराजे कृषी महाविद्यालयत नेण्यात आला. तेथे कृषी उद्योजकता या विषयावर श्री गुरुदत्त काळे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य निंबाळकर सर, चव्हाण सर उपस्थित होते. यानंतर रथ फलटण शहरात वेगवेगळ्या चौकात, बाजारपेठेत फिरविण्यात आला.




























स्वावलंबी भारत अभियान आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद सातारा उद्योजकता विकास यात्रा आज दि.०५/०९/२०२३ रोजी यात्रा खंडाळा...
05/09/2023

स्वावलंबी भारत अभियान आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद सातारा उद्योजकता विकास यात्रा आज दि.०५/०९/२०२३ रोजी यात्रा खंडाळा तालुक्यातील शिरवळ या गावात नेण्यात आली. शिरवळ मध्ये श्रीपतराव कदम महाविद्यालयामध्ये प्राचार्यांनी उद्योजकता विकास यात्रेचे स्वागत केले. यावेळी मंचीय कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते मा. श्री धनंजयजी कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना उद्योजकता विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हा संयोजक श्रीनाथ साळुंखे व यात्रा प्रमुख विघ्नेश घोरपडे, रोहित राजपूरे उपस्थित होते.
ABVP Paschim Maharashtra
Swavalambi Bharat Abhiyan

स्वावलंबी भारत अभियान व अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, सातारा यांच्यातर्फे उद्योजकता विकास यात्रेचे आयोजन करण्यात येत आहे...
31/08/2023

स्वावलंबी भारत अभियान व अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, सातारा यांच्यातर्फे उद्योजकता विकास यात्रेचे आयोजन करण्यात येत आहे. या उद्योजकता विकास यात्रेचा शुभारंभ आज अरविंद गवळी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग येथून प्रसिद्ध संगणक तज्ञ श्री दिपक शिकारपूर व समर्थ शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष निशांत गवळी यांच्या हस्ते करण्यात आले. स्वावलंबी भारत अभियान प्रांत समन्वयक श्री मिलिंदजी देशपांडे, सातारा जिल्हा उद्योग केंद्र महाव्यवस्थापक उमेशचंद्र दंडगव्हाळ, जिल्हा कार्यवाह मुकुंद आफळे, यात्रा प्रमुख प्रथमेश रत्नपारखी, प्राचार्य डॉ. विलास फरांदे, अभाविप सांगली विभाग संयोजक पराग कुलकर्णी, जिल्हा संयोजक श्रीनाथ साळुंखे उपस्थित होते.





























25/08/2023

महाविद्यालयीन युवकांना उद्योजकतेची माहिती व्हावी आणि स्वयंरोजगारविषयक शासकीय योजना कळाव्यात, याकरिता ३१ ऑगस्ट ते ११ स्पटेंबर दरम्यान स्वावलंबी भारत अभियान व अखिल भारतीय विद्यार्थी परिषद सातारा यांच्यातर्फे जिल्हास्तरीय उद्योजकता विकास यात्रेचे आयोजन करण्यात येत आहे. सर्वांनी नक्की सहभागी व्हा...

22/06/2023

आषाढी वारी मोफत वैद्यकीय शिबिर व जनजागृती अभियान, तसेच फिजिओथेरपी चे विशेष शिबिर तरडगाव व फलटण येथे राबविण्यात आले. या दोन दिवसीय निवासी शिबिरामध्ये सांगली, कोल्हापूर व सातारा जिल्ह्यातील एकूण १७८ वैद्यकीय विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. एकूण ३५००+ वारकऱ्यांनी या शिबिराचा लाभ घेतला.
#जिज्ञासा



आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, जिज्ञासा सातारा  "अर्थ आयुर्वेद"  व्यवहार आयुर्वेदावरील एकदिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन प्...
04/06/2023

आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, जिज्ञासा सातारा "अर्थ आयुर्वेद" व्यवहार आयुर्वेदावरील एकदिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन प्रसंगी वैद्य मिथुन पवार सातारा जिल्हा आयुष अधिकारी व अभाविप प्रांत सहमंत्री शुभांगी निकम, प्रा. वैद्य स्वाती बेडेकर, अभाविप जिज्ञासा सह संयोजक शेखर तावरे, सातारा जिल्हा संयोजक पराग कुलकर्णी उपस्थित होते.
Jignasa Maharashtra Jignasa ABVP Paschim Maharashtra

Address

Satara

Alerts

Be the first to know and let us send you an email when ABVP Satara posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to ABVP Satara:

Shortcuts

Share