27/11/2024
👉 तुम्हाला अस्खलित इंग्रजी बोलायला आणि समजायला शिकायचे आहे .
ENGLISH मध्ये SENTENCE बनवतांना
खुप विचार करावा लागतो...
कोणीतरी इंग्रजी बोलत असेल तर समजत,
पण स्वतःला बोलता येत नाही...
कधी कधी शब्दच आठवत नाही आणि Sentence बनवता येत नाही...
असे कितीतरी Problems तुमच्या आयुष्यात आहेत...
तुम्हाला माहिती आहे का की चांगले इंग्रजी न बोलल्यामुळे अनेकांना Career Growth मिळत नाही?
पण काळजी करू नका, ✋
🙅♀️आता तुम्हाला Interview मध्ये अयशस्वी होण्यासाठी आणि साधे ईमेल लिहिण्यासाठी लोकांकडून मदत मागणे थांबवावे लागेल...
स्वत:ला एक Confident Speaker बनव्यासाठी तयार व्हा.
आपल्या गरजा आणि करियरच्या उद्दिष्टांनुसार आजच प्रवेश घ्या आपण या कोर्समधून शिकाल. =
* basic grammer
* Advanced grammar
* confidence building
* vocabulary
* group discussion
* Role plays
* Interview preparation
* self introduction
* public speaking
* presentation
* Debate
* And much more..... 😊
Contact - Elixir spoken academy, Rajtadri complex, Powai naka, satara.
9834577422
*4000/-only (inclusive all 3 levels) with free membership