Smart education

Directions Contact the school

All mediums also CBSE.
*career guidance seminar and live exam12th

06/07/2026
05/07/2026

Smart education JEE MHCET ssc hsc Cbse Online course

An ISO Certified Company.14 वर्षांची परंपरा असलेली महाराष्ट्रातील नामांकित शैक्षणिक संस्था घेऊन आलेली आहे महाराष्ट्रात प...
28/06/2026

An ISO Certified Company.

14 वर्षांची परंपरा असलेली महाराष्ट्रातील नामांकित शैक्षणिक संस्था घेऊन आलेली आहे महाराष्ट्रात प्रथमच अशी मोठ्ठी सुवर्णसंधी..

प्रॉडक्ट्स बद्दल सविस्तर माहिती :
इयत्ता 8 वी ते 10 वी सेमी व इंग्लिश मिडियम तसेच 11 वी व 12 वी सायन्स PCMB. यासाठी

प्रत्येक विषयाच्या प्रत्येक धड्यावर स्वतंत्र प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका .

सोबत इयत्ता 10 वी ( सर्व विषय , सेमी व इंग्लिश मिडियम ) व 12 वी सायन्स ( PCMB) साठी बोर्ड पॅटर्ननुसार संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित 5-5 प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका.

त्याचसोबत ,
करियर मार्गदर्शन पुस्तक ,
फॉर्म्युला बुक,
हिंदी, इंग्रजी व मराठी विषयांचे ग्रामर

*रेग्युलर मार्केटिंग ट्रेनिंग सपोर्ट मोफत.

*सोशल मीडिया जाहिराती मोफत.

*जास्तीत जास्त व्यवसायासाठी प्लॅन.

*दरमहा 1 ते 2 लाख ते पण कायमस्वरूपी मिळवण्यासाठीचे व्यवसायाचे नियोजन.

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे :
*एकदाच मास्टर डिलरशिप घ्या व कितीही ऍडमिशन्स करा व सगळे पैसे तुम्हाला ठेवा.*

हो अगदी कितीही..

100 ऍडमिशन्स करा अथवा 1 लाख ऍडमिशन्स करा व पालकांकडून मिळणारी 100℅ संपूर्ण रक्कम तुम्हालाच ठेवा..

तुम्ही विक्री प्रतिनिधी नेमु शकता,

संपूर्ण शाळा टायअप करू शकता,

संपूर्ण क्लासेस टायअप करू शकता,

एक वर्ष काम व दरवर्षी खात्रीशीर उत्पन्न,

प्रत्येक तालुक्यात 8 वी ते 12 वीची हजारो विद्यार्थी संख्या,

अत्यंत कमी गुंतवणूक , ती पण एकदाच ..

ऑफर मर्यादित कालावधीसाठीच असेल व मर्यादित डिलर्सच एरियानुसार नेमले जातील.

सविस्तर माहितीसाठी त्वरित संपर्क :9822720600

Psychometric test contact 9822720600
28/06/2026

Psychometric test contact 9822720600

4 june संस्थेची प्रत्येक वर्षगाठ ही केवळ उत्सव नसून, उत्कृष्टतेच्या नव्या पर्वाची सुरुवात आहे.""विद्या, मूल्ये आणि प्रगत...
04/06/2026

4 june संस्थेची प्रत्येक वर्षगाठ ही केवळ उत्सव नसून, उत्कृष्टतेच्या नव्या पर्वाची सुरुवात आहे."
"विद्या, मूल्ये आणि प्रगती यांचा संगम म्हणजे आपली संस्था;
ज्ञानाच्या वाटेवर हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य उजळवणाऱ्या संस्थेला वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा."

नमस्कार, मी सुहास साळुंखें सर , महाराष्ट्र कौन्सलिंग सेंटर मधून..विद्यार्थी पालकांना अभ्यासाबाबत व करियर कौन्सलिंग आम्ही...
29/05/2026

नमस्कार,
मी सुहास साळुंखें सर , महाराष्ट्र कौन्सलिंग सेंटर मधून..

विद्यार्थी पालकांना अभ्यासाबाबत व करियर कौन्सलिंग आम्ही करतो.
गेली 21 वर्ष महाराष्ट्रात दोनशे ते सव्वा दोनशे स्कुल, कॉलेजेस मध्ये करियर कौन्सलिंग व parenting कौन्सलिंग बाबत लेक्चर्स झालेली आहेत.
तसेच भारताबाहेर देखील US , UK, AUSTRALIA, CANDA इत्यादी देशातील देखील ऑनलाईन कौन्सलिंग सुरू असतात.

आपल्या इथे पोद्दार, शानबाग, मेरी एंजल स्कुल, केम्ब्रिज इंटरनॅशनल स्कुल तसेच रयत, स्वामी शिक्षण संस्थेच्या अनेक शाळांवर सुद्धा लेक्चर झालेली आहेत.

करियर म्हणजे काय?
उत्तुंग करियर कसे निवडावे?
मुलांना असणाऱ्या मोबाईल टीव्ही वगैरेचा अतिरेक कमी कसा करावा?
मुलांचे मूड , राग, चिडचिडेपणा , इगो कसा हँडल करावा?
मुलांच्या विकासासाठी व करियरसाठी घरातील वातावरण कसे असावे?
मुलांच्या यशात पालकांचा रोल नक्की कसा असावा?
या व अशा इतर असंख्य महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे आपणास मिळतील.
तसेच या व्यतिरिक्त देखील आपल्या कोणत्याही व्ययक्तिक प्रशांची उत्तरे सरांकडून दिली जातील.
9822720600

व्यवसायाची प्रचंड मोठी सुवर्णसंधी...अनलिमिटेड ऑनलाईन टेस्ट सिरीज संपूर्ण वर्षभर. .हो, हो .. अगदी 100℅ बरोबर वाचताय..An I...
06/03/2026

व्यवसायाची प्रचंड मोठी सुवर्णसंधी...

अनलिमिटेड ऑनलाईन टेस्ट सिरीज संपूर्ण वर्षभर. .

हो, हो .. अगदी 100℅ बरोबर वाचताय..

An ISO Certified Company.

14 वर्षांची परंपरा असलेली महाराष्ट्रातील नामांकित शैक्षणिक संस्था घेऊन आलेली आहे महाराष्ट्रात प्रथमच अशी मोठ्ठी सुवर्णसंधी..

प्रॉडक्ट्स बद्दल सविस्तर माहिती :
इयत्ता 8 वी ते 10 वी सेमी व इंग्लिश मिडियम तसेच 11 वी व 12 वी सायन्स PCMB. यासाठी

प्रत्येक विषयाच्या प्रत्येक धड्यावर स्वतंत्र प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका .

सोबत इयत्ता 10 वी ( सर्व विषय , सेमी व इंग्लिश मिडियम ) व 12 वी सायन्स ( PCMB) साठी बोर्ड पॅटर्ननुसार संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित 5-5 प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका.

त्याचसोबत ,
करियर मार्गदर्शन पुस्तक ,
फॉर्म्युला बुक,
हिंदी, इंग्रजी व मराठी विषयांचे ग्रामर बुक

सगळे अनलिमिटेड.

संस्थेकडून मिळणारा व्यावसायिक सपोर्ट :

*रेग्युलर मार्केटिंग ट्रेनिंग सपोर्ट मोफत.

*सोशल मीडिया जाहिराती मोफत.

*जास्तीत जास्त व्यवसायासाठी प्लॅन.

*दरमहा 1 ते 2 लाख ते पण कायमस्वरूपी मिळवण्यासाठीचे व्यवसायाचे नियोजन.

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे :
*एकदाच मास्टर डिलरशिप घ्या व कितीही ऍडमिशन्स करा व सगळे पैसे तुम्हाला ठेवा.*

हो अगदी कितीही..

100 ऍडमिशन्स करा अथवा 1 लाख ऍडमिशन्स करा व पालकांकडून मिळणारी 100℅ संपूर्ण रक्कम तुम्हालाच ठेवा..

तुम्ही विक्री प्रतिनिधी नेमु शकता,

संपूर्ण शाळा टायअप करू शकता,

संपूर्ण क्लासेस टायअप करू शकता,

एक वर्ष काम व दरवर्षी खात्रीशीर उत्पन्न,

प्रत्येक तालुक्यात 8 वी ते 12 वीची हजारो विद्यार्थी संख्या,

संभाव्य ग्राहक संख्या प्रचंड,

8 वी चा विद्यार्थी 12 वी पर्यंत तुमच्याकडे टेस्टसिरीज साठी हमखास राहील एवढी कमी किंमत ,

असंख्य विक्री प्रतिनिधी नेमून त्यांचे कमिशन तुम्ही ठरवा उर्वरित संपूर्ण रक्कम 100℅ तुम्हालाच.. आम्हाला एक रुपया सुद्धा देऊ नका..

अत्यंत कमी गुंतवणूक , ती पण एकदाच ..

ऑफर मर्यादित कालावधीसाठीच असेल व मर्यादित डिलर्सच एरियानुसार नेमले जातील.

सविस्तर माहितीसाठी त्वरित संपर्क :

9763698163

आता घरी बसून शिका.. सुरक्षित आणि वेळ वाया नाही जाणार.. अनुभवी शिक्षक , सर्वोत्तम शिक्षण.. एकदम कमी किंमतीत.. सोबत फाऊंडे...
17/12/2025

आता घरी बसून शिका.. सुरक्षित आणि वेळ वाया नाही जाणार.. अनुभवी शिक्षक , सर्वोत्तम शिक्षण.. एकदम कमी किंमतीत.. सोबत फाऊंडेशन कोर्ससुद्धा.. आणि करियर मार्गदर्शन..👍👍

Address

Satara
415002

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Smart education posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Smart education:

Shortcuts

Share