A center for guiding and laying foundation for today’s dynamic young generation to boost their performance par excellence through unique Life skills induced training & teaching in education, sports & performing art program. आर्च लाइफ स्कूल ऑफ एक्सलन्स-सातारा, नेहमीच मुलांना योग्य आणि आवश्यक उपक्रम देण्यासाठी प्रयत्नशील आहे. आर्च लाइफ स्कूलचा (आर्च प्रो-चाईल्ड ) हा आफ्टर स्कूल अक्टिविटी प्रोग्राम,
शालेय शिक्षणाबरोबरच भविष्यात येणाऱ्या आवाहनास सामोरे जाण्यास आवश्यक असणारे जीवन कौशल्ये विषयक प्रशिक्षण ,खेळाचे व अंगीभूत कलेचे योग्य प्रशिक्षण व वाव दिला जाईल. ज्यामुळे लहान वयापासूनच यशस्वी होण्यासाठीची वाटचाल योग्य दिशेने केली जाईल.
आर्च प्रो चाईल्ड प्रोग्राम मधून आम्ही मुलांमध्ये इंग्लिश स्पीकिंग, वंडर मॅथ, उत्कृष्ठ संवाद साधण्याची कला (communication skills) , योग्य नेतृत्व (leadership quality), आयुष्यातील अडचणींवर मात करणे (cognitive development), रागावरील नियंत्रण (anger management), खेळातील प्राविण्य(sporting excellence), शिष्टाचार (etiquette and manners), व्यवसायाभिमुख प्रशिक्षण , धेय निश्चिती (goal setting) करून योग्य निर्णय घेणे इ. गोष्टी लहानपणापासूनच विकसित करणार आहोत.
हे करत असताना प्रत्येक सेशनसाठी अनुभवी व निष्णात असे प्रशिक्षक तसेच शिक्षक यांचे मार्गदर्शन देण्यात येईल. आर्च प्रो-चाईल्ड प्रोग्राम मुळे तुमच्या मुलांमधील आत्मविश्वास, सकारात्मक दृष्टिकोन आणि अद्ययावत तंत्रज्ञान विकसित होऊन, शालेय अभ्यासक्रमात व भविष्यात उज्ज्वल यश संपादन करण्यापासून कोणीच थांबवू शकत नाही.