Anant English School Satara

Anant English School Satara Anant English School officel page

24/01/2026
02/01/2026

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यामधील शाळेचा चित्ररथ

अण्णासाहेब राजे भोसले प्राथमिक विद्यालय च्या चिमुकल्यांनी बनवलेल्या आकर्षक गणेश मूर्ती
24/08/2025

अण्णासाहेब राजे भोसले प्राथमिक विद्यालय च्या चिमुकल्यांनी बनवलेल्या आकर्षक गणेश मूर्ती

24/08/2025

पर्यावरण पूरक गणेशोत्सवासाठी शाडूच्या माती पासून श्रीं च्या निर्मितीची कार्यशाळा शाळेमध्ये आयोजित करण्यात आली होती

आपल्या पाल्यास फार्मसी साठी सातारा एज्युकेशन सोसायटीच्या कै. सुमन ढेकणे फार्मसी कॉलेजमध्येच ऍडमिशन घ्या. आमची वैशिष्ट्ये...
13/06/2025

आपल्या पाल्यास फार्मसी साठी सातारा एज्युकेशन सोसायटीच्या कै. सुमन ढेकणे फार्मसी कॉलेजमध्येच ऍडमिशन घ्या.
आमची वैशिष्ट्ये -
1986 पासून विश्वासार्ह शिक्षण संस्था
कॉलेज सातारच्या मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच राजवाड्या पासून फक्त दोन मिनिटांच्या अंतरावर
सर्वाधिक अनुभवी स्टाफ, सुसज्ज प्रयोगशाळा आणि संगणकीकृत ग्रंथालय
नोकरीची शंभर टक्के हमी
मुलींना शैक्षणिक फी माफ
मागासवर्गीय तसेच सर्व विद्यार्थ्यांना शासकीय सवलती
कॉलेजची वेळ सकाळी ९ ते ३
फक्त दोन वर्षात करिअर सुरू करण्याची उत्तम संधी

आजच संपर्क करा....

9881647985 9404173695
9890618176
9049645457
7588059504

06/04/2025
Walk In Interview
26/12/2024

Walk In Interview

27/08/2023

बर्लिन येथे झालेल्या वर्ल्ड आर्चरी स्पर्धेत शाळेची विद्यार्थिनी आदिती गोपीचंद स्वामी हिने सुवर्णपदक मिळवून विश्व विजेती ठरली आहे ९० वर्षानंतर भारताला सुवर्णपद मिळवूनन देणारी पहिली भारतीय महिला म्हणून आदिती स्वामीची निवड झाली आहे

Address

Mangalwar Peth
Satara
415002

Alerts

Be the first to know and let us send you an email when Anant English School Satara posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Anant English School Satara:

Shortcuts

Share

Category