12/09/2014
एक मुलगा आणि एक मुलगी एकमेकांवर खुप प्रेम करत असतात....
मुलगी त्या मुलाला नेहमी म्हणत असते कि....
माझे ह्रदय तुझ्याकडे आहे आणि मी तुझ्याशिवाय नाही जगु शकत....
एक दिवस ती मुलगी त्या मुलाला म्हणते कि,माझ्या घरच्यांनी माझ लग्न एका ठिकाणी ठरवल आहे....
मी त्यांच्या शब्दापुढे नाही जावु शकत,ते म्हणतील तेथे मी लग्न करनार आहे....
आणि यापुढे मी तुला कधीच भेटणार नाही....
मी दिलेले सगळे गिप्ट परत कर,आणि यापुढे भेटण्याचा प्रयन्त करू नको....
नंतर एका हप्तानंतर तिच लग्न होत....
लग्नानंतर त्या मुलीला एक गिप्ट भेटत,ति ते गिप्ट उघडते व खुप रडते....
शेवटि बेशुद्द होवुन खाली पडते....
कारण त्या गिप्ट मध्ये काचेचा बाँक्स असतो ,आणि त्यात त्या मुलाचा रक्तात भरलेला ह्रदय असतो........
त्याच बरोबर एक पञ असते त्या पञात असे लिहलेले असते कि,
अगं वेडे तु जाताना सगळे काही नेले,पण तुझ ह्रदय माञ माझ्याकडे विसरून गेली.....
ते तर घेवुन जा नाहीतर लग्नानंतर तुझ्या नवर्याला काय देणार..........