18/04/2026
मुलांना पुस्तकांची ओढ नसते असं नाही…
फक्त त्यांच्यापर्यंत योग्य पुस्तकं पोहोचली पाहिजेत. 📚
एकदा त्यांच्या हातात
त्यांच्या वयाला साजेशी, चित्रमय, रंजक आणि विचार करायला लावणारी पुस्तकं द्या,
मग बघा — ती स्वतःहून पानं उलटायला लागतील. ✨
या सुट्टीत स्क्रीन टाइम कमी करून
वाचन, विचार आणि कल्पनाशक्तीची भेट आपल्या मुलांना द्या.
भेट द्या
साहित्यवेल बुक स्टोअर्स, सातारा
साताऱ्यातील तुमचं हक्काचं पुस्तकांचं ठिकाण.
📞 8421027310
📍 सुगत लर्निंग सेंटर जवळ,
कल्याणी शाळा ते साईबाबा मंदिर रोड,
गोडोली, सातारा.