ZPP School Vijaynagar Tal/Dist-Satara

ZPP School Vijaynagar Tal/Dist-Satara School days

निर्भया पोलीस पथक सातारा सौ.पटेल मॅडम आणि सौ. सोनवणे मॅडमनी विजयनगर शाळेस भेट दिली शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना Good tou...
08/03/2025

निर्भया पोलीस पथक सातारा सौ.पटेल मॅडम आणि सौ. सोनवणे मॅडमनी विजयनगर शाळेस भेट दिली शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना Good touch bad touch che मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. दि.

17/02/2025
दिनांक 26 जाने.2025 रोजी भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त जि.प.प्रा.शाळा विजयनगर शाळेचा सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात पार ...
28/01/2025

दिनांक 26 जाने.2025 रोजी भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त जि.प.प्रा.शाळा विजयनगर शाळेचा सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात पार पडला.कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्राचे आराध्य दैवत छ.शिवाजी महाराज यांच्या आणि विद्येची देवी सरस्वती मातेच्या मूर्तीला पुष्पहार घालून करण्यात आले. त्यानंतर दीप प्रज्वलन करण्यात आले.या प्रसंगी आपल्या केंद्राचे केंद्रप्रमुख मा.श्री.पाटील साहेब,जिहे हायस्कूल चे मुख्याध्यापक मा.श्री.घनवट सर,केंद्राचे केंद्र संचालक मा.श्री.बाचल सर,विजयनगर गावच्या सरपंच.मा.सौ.चंदनशिवे मॅडम, उपसरपंच मा.श्री.सुळके साहेब, शाळा व्य.समिती विजयनगर च्या अध्यक्षा मा.सौ.सुळके मॅडम,जाधववाडी शाळेच्या विद्यार्थीप्रिय उपक्रमशील शिक्षिका सौ.मोरे मॅडम,सासुर्वे गावचे माजी सरपंच व उपक्रमशील शेतकरी मा. श्री.मोरे साहेब, सौ.गिरी मॅडम, तसेच केंद्रातील तासगाव शाळेतील विद्यार्थीप्रिय उपक्रमशील शिक्षक मा.श्री.मोहिते सर ,ब्राम्हणवाडी शाळेचे मुख्याध्यापक मा.श्री.कणसे सर,धोंडेवाडी शाळेचे मुख्याध्यापक मा.श्री.वाघमारे सर , जिहे हायस्कूल चे विद्यार्थीप्रिय उपक्रमशील शिक्षक मा.श्री.काटकर सर, श्री.खाडे सर,

विजयनगर व जिहे गावातील सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाला आपले केंद्रप्रमुख,केंद्रसंचालक तसेच शिक्षक यांनी वेळात वेळ काढून उपस्थित राहून आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवली व शाळेच्या कार्यक्रमात सहभागी सर्व मुलांना प्रोत्साहन दिले त्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार आणि खूप खूप धन्यवाद.🙏🙏🙏🙏🙏

बीज संकलन स्पर्धा सन 2024 ZPPS VIJAYNAGAR
19/12/2024

बीज संकलन स्पर्धा सन 2024
ZPPS VIJAYNAGAR

13/12/2024
🙏शाळेच्या विकासासाठी हातभार लावणाऱ्या प्रत्येकाचे मा.सरपंच साहेबमा. उपसरपंच साहेबमा.शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षसर्व शा...
02/12/2024

🙏शाळेच्या विकासासाठी हातभार लावणाऱ्या प्रत्येकाचे
मा.सरपंच साहेब
मा. उपसरपंच साहेब
मा.शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष
सर्व शालेय समित्यांचे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सदस्य
शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे पालक
सर्व शिक्षणप्रेमी ग्रामस्थ
अंगणवाडी सेविका मदतनीस
शा पो आ स्वयंपाकी आणि मदतनीस
सर्व विद्यार्थी
आपणा सर्वांचेच
मनापासून आभार 💐
आपली शाळा जि प प्रा शाळा विजयनगर चा परसबाग उपक्रमांतर्गत तालुकास्तरावर उत्तेजनार्थ क्रमांक आला आहे 💐

आपणा सर्वांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे सदरचे यश आपल्या शाळेस प्राप्त झाले आहे
🙏आपणा सर्वांचे
मनःपूर्वक धन्यवाद श्री. गिरी सर
श्री.देवकर सर
💐💐💐💐💐

*आज मंगळवार दिनांक 12 नोव्हेंबर 2024 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विजयनगर येथे शालेय परसबागेचे परीक्षण करण्यासाठी आरळ...
12/11/2024

*आज मंगळवार दिनांक 12 नोव्हेंबर 2024 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विजयनगर येथे शालेय परसबागेचे परीक्षण करण्यासाठी आरळे बीटाच्या शिक्षण विस्ताराधिकारी मा.सौ.जयश्री गुरव मॅडम, सातारा तालुका शालेय पोषण आहार अधीक्षक सौ.भुजबळ मॅडम, अतीत- पाडळी केंद्राच्या केंद्रप्रमुख सौ.शेडगे मॅडम व फत्त्यापूर- नागठाणे केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. बागल साहेब यांनी भेट दिली. शालेय परिसर व परसबाग पाहून समाधान व्यक्त केले.

27/10/2024

मतदान जनजागृती रॅली जि प प्रा शाळा विजयनगर ता जि सातारा

Address

Vijaynagar
Satara
415004

Opening Hours

Monday 11am - 5pm
Tuesday 11am - 5pm
Wednesday 11am - 5pm
Thursday 11am - 5pm
Friday 11am - 5pm
Saturday 9am - 1pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when ZPP School Vijaynagar Tal/Dist-Satara posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category