Netaji Subhashchandra Highschool, koynanagar.

Netaji Subhashchandra Highschool, koynanagar. नेताजी सुभाषचंद्र हायस्कूल
02372-284431

06/02/2025
येणाऱ्या 10,11, 12 या तारखेला आपणासाठी घेऊन आलेलो आहोत. गोषटवाडी प्रीमियर लीग या लीगला आपण सर्वांनी जरूर भेट द्या.... आप...
06/02/2025

येणाऱ्या 10,11, 12 या तारखेला आपणासाठी घेऊन आलेलो आहोत. गोषटवाडी प्रीमियर लीग या लीगला आपण सर्वांनी जरूर भेट द्या....
आपल्या सर्वांचे त्या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे....
ठिकाण :-छत्रपती शिवाजी महाराज गोषटवाडी

08/12/2024

My School My Life

नेताजी सुभाष चंद्र हायस्कूलचे पहिले प्राचार्य आदरणीय घड्याळ सर यांचे आज निधन झाले आहे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली
16/09/2024

नेताजी सुभाष चंद्र हायस्कूलचे पहिले प्राचार्य आदरणीय घड्याळ सर यांचे आज निधन झाले आहे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली

27/05/2024

नेताजी सुभाषचंद्र हायस्कूल कोयनानगर
एकूण निकाल ९८.११

प्रथम क्रमांक - कदम प्रेरणा नामदेव - ९६.२०💐

द्वितीय क्रमांक - लाड सिद्धेश अनिल - ९३.२०💐

तृतीय क्रमांक - सपकाळ चैत्राली प्रदीप - ९१.६०💐

या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन 💐💐💐💐

शाळेतील आठवणी खूप सुंदर होत्या. आजकाल मराठी शाळा बंद होत आहेत.अविकिसित लोकं जर्मन मध्ये जाऊन आपल्या मुलाला जर्मनी school...
16/05/2024

शाळेतील आठवणी खूप सुंदर होत्या.
आजकाल मराठी शाळा बंद होत आहेत.
अविकिसित लोकं जर्मन मध्ये जाऊन आपल्या मुलाला जर्मनी school घालतात. फ्रान्स मध्ये जाऊन फ्रेंच school मध्ये घालतात.
पण महाराष्ट्र मध्ये राहून मराठी शाळा नको त्यांना.

आपण सर्वांना सुवर्ण संधी आहे कृपया आपण मुलांनी सर्वांनी ह्या स्पर्धे मध्ये भाग घ्या.... सर्वांना हार्दिक शुभेच्या.....
09/02/2024

आपण सर्वांना सुवर्ण संधी आहे कृपया आपण मुलांनी सर्वांनी ह्या स्पर्धे मध्ये भाग घ्या.... सर्वांना हार्दिक शुभेच्या.....

I have reached 2K followers! Thank you for your continued support. I could not have done it without each of you. 🙏🤗🎉
15/10/2023

I have reached 2K followers! Thank you for your continued support. I could not have done it without each of you. 🙏🤗🎉

13/08/2023

*मैत्री हे जीवनातील एक बहुमुल्य नाते आहे*

24/03/2021

आमच्या वेळी शाळा म्हणजे गुरुजींवर निष्ठा वत्यांचे शब्द ब्रम्हवाक्य कारण सर्व जीव फक्त शाळेवर असायचा ती एकरुपता नाहीच शिल्लक राहीली पुन्हा अश्या निर्मळ मनाचे गुरुजी बाई मिळायला भाग्यच लागते

24/03/2021

नशीब आमचं आम्ही twinkle twinkle little star ऐवजी " खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे" शिकलो
धन्य त्या सर्व मराठी शाळा ज्यांनी इंग्रजी medium शाळांचे फी भरणारे पालक घडवले🙏

Address

Satara
415207

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Netaji Subhashchandra Highschool, koynanagar. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category