29/12/2025
मुलांच्या प्रत्येक समस्येवर एकच प्रभावी उपाय 👨👩👧👦
👉 पालकांची शाळा – आजच्या पालकांसाठी मार्गदर्शक वाटचाल
मुलं ऐकत नाहीत? अभ्यासात लक्ष नाही? मोबाईलचा अति वापर?
पालक–मुलांमधील वाढतं अंतर कमी करण्यासाठी
श्री. राजेंद्र चोरगे यांच्या संकल्पनेतून
भारतामधील पहिलं यशस्वी पालक मार्गदर्शन अभियान
📚 ५ ते १० वर्षांच्या मुलांच्या पालकांसाठी
🗓 प्रवेश सुरू : १७ जानेवारी २०२६ पासून
⏳ कालावधी : १४ आठवडे
🕓 वेळ : दर शनिवारी सायं. ४ ते ६
📍 ठिकाण : Gurukul School, Satara
GURUKUL SCHOOL, SATARA,
📞 Contact:
(02162) 222611 / 221610
🏠 Address:
114/B Shahunagar Godoli, Satara, Pin-code-415 002, Dist-Satara, Maharashtra, India.
Follow Us On:
Facebook: https://www.facebook.com/profile.php?id=100057117053157
Instagram: https://www.instagram.com/gurukulschool_satara/