Prof Amol Jadhav's Academy for English

Prof Amol Jadhav's Academy for English प्रा अमोल जाधव यांच्या इंग्रजीच्या प?

Address

Powai Naka
Satara
415001

Opening Hours

Monday 9am - 6pm
Tuesday 9am - 6pm
Wednesday 9am - 6pm
Thursday 9am - 6pm
Friday 9am - 6pm
Saturday 9am - 6pm

Telephone

+918459125988

Alerts

Be the first to know and let us send you an email when Prof Amol Jadhav's Academy for English posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category

इंग्रजीची भीती आता विसरा....बनवा इंग्रजीला तुमचा scoring subject.....!!!!!

नमस्कार विद्यार्थीमित्रांनो,

केंद्र, राज्य तसेच स्थानिक पातळीवर ज्या विविध शासकीय सेवांसाठी परीक्षा घेतल्या जातात त्यांमध्ये इंग्रजी विषय हा अनिवार्य असल्याने ग्रामीण भागातल्या अनेक युवक युवतींना अधिकारी होण्याच्या त्यांच्या स्वप्नापासून वंचित राहावे लागते.

प्रा.अमोल जाधव यांची “करिअरवाईस” ही खास करून इंग्रजी विषयाचे तंत्रशुद्ध व तज्ञ मार्गदर्शन देण्यासाठी सातारा जिल्ह्यातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे.

आमच्या संस्थेद्वारे स्पेशल इंग्रजी विषयाची बॅच २ महिन्यांसाठी घेतली जाते ज्यामध्ये संपूर्ण इंग्रजी व्याकरण व शब्दसंग्रह आम्ही कव्हर करतो. या बॅचचा फायदा जे विद्यार्थी सरळसेवा, राज्यसेवा किंवा पीएसआय/एसटीआय साठी तयारी करीत आहेत त्यांना होतो.