Patil Electronics Institute

Patil Electronics Institute शासकीय "महाराष्ट्र राज्य कौशल्य, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळ मुंबई" बोर्ड मान्यता प्राप्त

"पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट सातारा" कॉलेजमध्ये शासकीय "महाराष्ट्र राज्य कौशल्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळ मु...
03/08/2026

"पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट सातारा" कॉलेजमध्ये शासकीय "महाराष्ट्र राज्य कौशल्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळ मुंबई" बोर्ड मान्यताप्राप्त "इलेक्ट्रिकल सुपरवायजर ऑन कन्स्ट्रक्शन साईट" व "ऑटोमोबाईल मेकॅनिक टेक्निशियन" या 1 वर्ष कालावधी कोर्सचे प्रशिक्षण सुरू झाले आहे.

प्रवेशाची मुदत:- 31 ऑगस्ट 2026 पर्येंत आहे.
तरी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी कागदपत्रे सहित कॉलेजमध्ये भेटावे.
संपर्क:- 9822097071 / 7709509500.

24/07/2026

"पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट सातारा" कॉलेज मध्ये शासकीय "महाराष्ट्र राज्य कौशल्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळ मुंबई" बोर्ड मान्यताप्राप्त "इलेक्ट्रिकल सुपरवायजर ऑन कन्स्ट्रक्शन साईट" व "ऑटोमोबाईल मेकॅनिक टेक्निशियन" या 1 वर्ष कालावधी कोर्सचा निकाल जाहीर झाला असुन पास झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे कॉलेज मार्फत हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा.

पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्युट सातारा कॉलेजचे संस्थापक व अध्यक्ष "सुनिलकुमार गोरखनाथ पाटील" यांना गोवाचे माजी मुख्यमं...
08/06/2026

पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्युट सातारा कॉलेजचे संस्थापक व अध्यक्ष "सुनिलकुमार गोरखनाथ पाटील" यांना गोवाचे माजी मुख्यमंत्री मा. "लक्ष्मीकांत पार्सेकर" यांच्या हस्ते अभियांत्रिकी व तंत्र शिक्षण क्षेत्रातील पदवी प्रदान करण्यात आली.

18/05/2026
डिप्लोमा कोर्सेसचे परिक्षेवेळेस विद्यार्थी.
15/05/2026

डिप्लोमा कोर्सेसचे परिक्षेवेळेस विद्यार्थी.

शैक्षणिक वर्ष 2025-2026 मधिल "पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्युट सातारा" कॉलेज मधिल शासकीय "इलेक्ट्रिकल सुपरवायजर" व "ऑटो...
25/04/2026

शैक्षणिक वर्ष 2025-2026 मधिल "पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्युट सातारा" कॉलेज मधिल शासकीय "इलेक्ट्रिकल सुपरवायजर" व "ऑटोमोबाईल मेकॅनिक टेक्निशियन" कोर्स पुर्ण करून कॉलेज मार्फत आयोजित केलेल्या जॉब कॅम्पस ड्राईव्ह मध्ये निवड झालेले विद्यार्थी.

कॉलेज मार्फत विविध मल्टि नॅशनल कंपनीचे प्लेसमेंट ड्राईव्ह आयोजित करण्यात आले त्यामध्ये सहभागी झालेले विद्यार्थी.
24/04/2026

कॉलेज मार्फत विविध मल्टि नॅशनल कंपनीचे प्लेसमेंट ड्राईव्ह आयोजित करण्यात आले त्यामध्ये सहभागी झालेले विद्यार्थी.

इलेक्ट्रिकलचे प्रॅक्टिकल करताना विद्यार्थी.
24/04/2026

इलेक्ट्रिकलचे प्रॅक्टिकल करताना विद्यार्थी.

कॉम्पुटरचे प्रॅक्टिकल करताना विद्यार्थी.
24/04/2026

कॉम्पुटरचे प्रॅक्टिकल करताना विद्यार्थी.

डिजिटल लेक्चर मार्फत प्रशिक्षण घेताना विद्यार्थी.
24/04/2026

डिजिटल लेक्चर मार्फत प्रशिक्षण घेताना विद्यार्थी.

Address

Patil Electronics Institute, Plot No. 11, New Radhika Road
Satara
415001

Opening Hours

Monday 10am - 5pm
Tuesday 10am - 5pm
Wednesday 10am - 5pm
Thursday 10am - 5pm
Friday 10am - 5pm
Saturday 10am - 5pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Patil Electronics Institute posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Patil Electronics Institute:

Shortcuts

Share

Category