Datta H. Pawar Page

Datta H. Pawar Page i am a computer teacher

Admission open for 2025
26/05/2025

Admission open for 2025

"११वी प्रवेशाची घाई सुरू झालीये!""११वी प्रवेशासाठी योग्य मार्गदर्शन हवे?""ग्लोबल व्हिजन वर विश्वास ठेवा!"तुमचा फॉर्म अजू...
19/05/2025

"११वी प्रवेशाची घाई सुरू झालीये!"
"११वी प्रवेशासाठी योग्य मार्गदर्शन हवे?"
"ग्लोबल व्हिजन वर विश्वास ठेवा!"
तुमचा फॉर्म अजून भरायचा बाकी आहे का?
मग घाई करा – अनुभवी मार्गदर्शनासह अचूक सेवा मिळवा!
आजच आमच्याशी संपर्क करा – विश्वासार्हता हीच ओळख!



#11वीप्रवेश2025
#मराठीरील्स

जोतिबा दर्शन - कोल्हापूर   #जोतिबा
04/05/2025

जोतिबा दर्शन - कोल्हापूर
#जोतिबा

"अक्षय तृतीयेनिमित्त तुमच्या आयुष्यात समृद्धी, शांती आणि यश सतत बरसत राहो!"ग्लोबल व्हिजन कॉम्प्युटर अकॅडमी, वर्णे तर्फे ...
30/04/2025

"अक्षय तृतीयेनिमित्त तुमच्या आयुष्यात समृद्धी, शांती आणि यश सतत बरसत राहो!"
ग्लोबल व्हिजन कॉम्प्युटर अकॅडमी, वर्णे तर्फे तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला हार्दिक शुभेच्छा!

#अक्षयतृतीया2025 #सणाचीशुभेच्छा #शुभसमृद्धी

"शेतकऱ्यांसाठी आता एक ओळख – फार्मर आयडी कार्ड!"आधार लिंक केलेल्या मोबाईल नंबरवर शेतकऱ्यांना मिळणार शेतकरी ओळखपत्र – विवि...
24/04/2025

"शेतकऱ्यांसाठी आता एक ओळख – फार्मर आयडी कार्ड!"
आधार लिंक केलेल्या मोबाईल नंबरवर शेतकऱ्यांना मिळणार शेतकरी ओळखपत्र – विविध योजना व लाभांसाठी उपयोगी!
आजच भेट द्या – ग्लोबल व्हिजन कॉम्प्युटर अकॅडमी, वर्णे
#शेतकरी_ओळखपत्र #शासकीययोजना

SC प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी NTA श्रेष्ठ योजना 2025 अंतर्गत 9वी व 11वी साठी संधी!अर्जाची अंतिम तारीख: 5 मे 2025 (5.0...
23/04/2025

SC प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी NTA श्रेष्ठ योजना 2025 अंतर्गत 9वी व 11वी साठी संधी!
अर्जाची अंतिम तारीख: 5 मे 2025 (5.00 संध्याकाळपर्यंत)
अर्ज भरण्यासाठी संपर्क करा – ग्लोबल व्हिजन कॉम्प्युटर अकॅडमी, वर्णे

#महितीबाजार #विद्यार्थीमाहिती #मराठीशिक्षण

"ITI धारकांसाठी सुवर्णसंधी!"नॉर्दर्न कोलफिल्ड्स लिमिटेड मध्ये 200 पदांसाठी भरती सुरू!पद: टेक्निशियन फिटर, इलेक्ट्रिशियन,...
18/04/2025

"ITI धारकांसाठी सुवर्णसंधी!"
नॉर्दर्न कोलफिल्ड्स लिमिटेड मध्ये 200 पदांसाठी भरती सुरू!
पद: टेक्निशियन फिटर, इलेक्ट्रिशियन, वेल्डर (प्रशिक्षणार्थी)
अर्जाची अंतिम तारीख: 10 मे 2025
फॉर्म भरताना मार्गदर्शन मिळवा – ग्लोबल व्हिजन कॉम्प्युटर अकॅडमी, वर्णे येथे!

#नोकरीसंधी #महितीबाजार

         -cit
09/03/2025

-cit

08/03/2025

08/03/2025

Address

Varne-Degaon Road, Near Janai Nagar Kaman
Satara
415019

Opening Hours

Monday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm
Sunday 9am - 5pm

Telephone

+919766710850

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Datta H. Pawar Page posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Datta H. Pawar Page:

Shortcuts

Share

Category