ICan Training Institute

ICan Training Institute Total Job Solution for students, Enhancing their knowledge and develop students for job.

All India Sainik School Entrance Exam
Jawahar Navodaya School Entrance Exam
5th std Scholarship Exam
Olympiad Exams
all type of entrance exam preparation Classes

13/11/2022

सैनिक स्कूल परिक्षा फाॅर्म कसा भरायचा व काय काळजी घ्यावी यासाठी हा व्हीडिओ आपणास पाठवला आहे याप्रमाणे फाॅर्म भरावयाचा आहे

आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिटयूट

आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट तर्फे सर्वांना नवीन वर्षाच्या व गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!!!
12/04/2021

आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट तर्फे सर्वांना नवीन वर्षाच्या व गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!!!

आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट च्या मुली राज्यात टॉप*फेसबुक सातारा प्रस्तुत लाईव्ह कार्यक्रम मुलींचा सैनिक स्कूल पर्यंतचा ...
18/03/2021

आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट च्या मुली राज्यात टॉप
*फेसबुक सातारा प्रस्तुत लाईव्ह कार्यक्रम मुलींचा सैनिक स्कूल पर्यंतचा प्रवास*

*सैनिक स्कूल सातारा प्रवेश परीक्षा 2021*
*आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट च्या मुली राज्यात टॉप*

*Piyusha Chavan* *Open मध्ये राज्यात टॉप - सातारा सैनिक स्कूल*

*Siddhi Raokhande* *SC Category मध्ये राज्यात टॉप - सातारा सैनिक स्कूल*

*Anshika Nanaware* *Defence Category मध्ये राज्यात टॉप - सातारा सैनिक स्कूल*

*Akshara Pudalwad* *ST Category मध्ये राज्यात टॉप - चंद्रपूर सैनिक स्कूल*

*4 मुली राज्यात पहिल्या*

*आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मधून सैनिक स्कूल ला जाणारी मुलींची ही पहिली बॅच आहे आणि त्यांनी प्रवेश पण अगदी दणक्यात मिळवलाय*

*मुलींनी सैनिक स्कूल साठी कशी तयारी केली, कोरोना काळात सुद्धा ऑनलाईन च्या माध्यमातून अभ्यासाचे कसे नियोजन केले, मुलींच्या यशात पालकांची भूमिका किती महत्वाची आहे, अशा सर्व प्रश्नांची उत्तरे पाहा लाईव्ह कार्यक्रम मध्ये, मुली व त्यांच्या पालकांसोबत. रविवार दि. 21-03-2021 संध्याकाळी 5 वाजता फेसबुक सातारा पेज वर*
क्लास च्या माहितीसाठी 7378737007

छ :- छत्तीस हत्तीचे बळ असणारे,त्र :- त्रस्त मोगलांना करणारे,प :- परत न फिरणारे,ति :- तिन्ही जगात जाणणारे,शि :- शिस्तप्रि...
19/02/2021

छ :- छत्तीस हत्तीचे बळ असणारे,
त्र :- त्रस्त मोगलांना करणारे,
प :- परत न फिरणारे,
ति :- तिन्ही जगात जाणणारे,
शि :- शिस्तप्रिय,
वा :- वाणिज तेज,
जी :- जीजाऊचे पुत्र,
म :- महाराष्ट्राची शान,
हा :- हार न मानणारे,
रा :- राज्याचे हितचिंतक,
ज :- जनतेचा राजा.

यशवंत, किर्तीवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत, पुण्यवंत, नीतीवंत जाणता राजा.. शिवजयंतीच्या शुभेच्छा!

26/01/2021
*आपल्या मुलाला ऑफिसर बनवायचेय**सातारा सैनिक स्कूल*प्रवेश परीक्षा *सराव पेपर्स फ्री*सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा तयारी सुरू...
03/01/2021

*आपल्या मुलाला ऑफिसर बनवायचेय*
*सातारा सैनिक स्कूल*
प्रवेश परीक्षा *सराव पेपर्स फ्री*
सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा तयारी सुरू करा 1st Std पासून.

https://play.google.com/store/apps/details?id=co.arya.wvnpp

*सैनिक स्कूल नोट्स ऍप डाऊनलोड करण्यासाठी वरील लिंक वर क्लिक करा*

रोज जनरल नॉलेज पेपर्स फ्री,
*इंग्लिश मिडीयम व मराठी मिडीयम मध्ये पेपर्स उपलब्ध*
सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेसाठी लागणारी सर्व माहिती आता एकाच ठिकाणी.
आजच आपल्या मुलाच्या भवितव्यासाठी ऍप डाऊनलोड करून तयारीला सुरुवात करा.
तसेच जास्तीत जास्त शेअर करा एखाद्या गरजू विद्यार्थ्यांला मदत होईल.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!!!💐💐💐💐💐💐
03/01/2021

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!!!💐💐💐💐💐💐

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!!आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटसैनिक स्कुल,जवाहर नवोदय,स्कॉलरशिप प्रवेश परीक्षा क्लासेस
01/01/2021

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट
सैनिक स्कुल,जवाहर नवोदय,स्कॉलरशिप प्रवेश परीक्षा क्लासेस

30/11/2020

REQUIRED MATHS TEACHER
EDUCATION ANY GRADUATION
BSC MATHS,BCOM,BE,DIPLOMA
FULL TIME

सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा 2020 मध्ये महाराष्ट्रात नंबर 1 अकॅडमी बनून 20 विद्यार्थ्यांची लेखी परीक्षेत निवड झाल्यानंतर, ...
18/11/2020

सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा 2020 मध्ये महाराष्ट्रात नंबर 1 अकॅडमी बनून 20 विद्यार्थ्यांची लेखी परीक्षेत निवड झाल्यानंतर, स्कॉलरशिप परीक्षेत सुद्धा आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट च्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली.
यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन.

सैनिक स्कूल प्रवेश परीक्षांसाठी फॉर्म भरणे सुरू. 20 ऑक्टो पासून ऑनलाईन फॉर्म भरता येतील. 19 नोव्हे लास्ट तारीख. अधिक ....

सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा 2020 मध्ये महाराष्ट्रात नंबर 1 अकॅडमी बनून 20 विद्यार्थ्यांची लेखी परीक्षेत निवड झाल्यानंतर, ...
18/11/2020

सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा 2020 मध्ये महाराष्ट्रात नंबर 1 अकॅडमी बनून 20 विद्यार्थ्यांची लेखी परीक्षेत निवड झाल्यानंतर, स्कॉलरशिप परीक्षेत सुद्धा आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट च्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली.
यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन.

Address

Satara
415001

Opening Hours

Monday 7:30am - 9pm
Tuesday 7:30am - 9pm
Wednesday 7:30am - 9pm
Thursday 7:30am - 9pm
Friday 7:30am - 9pm
Saturday 7:30am - 9pm
Sunday 7:30am - 9pm

Telephone

+919158392200

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when ICan Training Institute posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to ICan Training Institute:

Shortcuts

Share