03/08/2024
ऑगस्ट क्रंतीदिन व संस्थेचे हितचिंतक - मार्गदर्शक - आधारस्तंभ , कोरेगांव विधानसभा मतदार संघाचे कार्यसम्राट ,लोकप्रिय आमदार, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाधयक्ष ना. महेशदादा शिंदे साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अतिभव्य रक्तदान शिबिराचे आयोजन....