Dhane's Megha Engineering Classes

Call Directions Website Contact the school

Dhane's Megha Engineering Classes Dhane's MEGHA Engineering Classes is the First Engineering Class in Maharashtra with ISO 9001:2008 c Vishal Dhane. are conducted. feet area.

Dhane’s MEGHA Engineering Classes laid its foundation on 1996 by its founder Mr. The main objective behind starting the class was to provide quality education to the engineering students and to clear the basic concepts in engineering. Application oriented teaching is provided in this class and practical approach is taught. How to use the reference books is also taught here. The class maintains strict discipline in some of the important things like attendance, homework completion, assignment completion etc.The class is well known for its unique teaching method.

“All Round Progress” is our motto. Various social activities, Gatherings, Guest lecturers to motivate the students, personality development lectures etc. Till today more than 6000 engineers have passed and acquired jobs in various reputed companies such as Infosys, Patni, seed infotech, Wipro, Cooper and many more. The class provides very healthy infrastructure for the engineering students. The total area of class is 5000 sq.feet which include six classrooms and one enquiry section.Dhane's MEGHA engineering class has got its another branch at limb, Satara with 1200 sq.

24/09/2026

दरवर्षीप्रमाणे यंदाही Dhane Class चे विद्यार्थी Satara Hill Half Marathon मध्ये Volunteering करताना! 🏃‍♂️❤️

फक्त अभ्यास नाही…
जबाबदारी, शिस्त आणि समाजासाठी योगदान देण्याची सवयही महत्त्वाची! 🙌

धावपटूंना प्रोत्साहन देताना आणि या मोठ्या आयोजनाचा एक भाग बनताना आमचे विद्यार्थी! 💪

Dhane Class — शिक्षणासोबत संस्कारांचीही वाटचाल. 🎓✨

21/09/2026

फक्त Programming Pass होण्यासाठी शिकायचं नाही…
Logic समजून, Practice करून आणि चुका टाळून Coding शिकणं महत्त्वाचं आहे.

19/09/2026

Claude Code आणि herdr सारखी AI-powered tools वापरून coding workflow अधिक fast, smart आणि productive कसा करता येतो, हे जाणून घ्या!
Technology सोबत updated राहा आणि coding मध्ये पुढचं पाऊल टाका! 🚀

17/09/2026

पालकांनो, आपल्या मुलांना कौटुंबिक विसंवादाचा बळी तर पडावं लागत नाही ना? 💭

घरातील सततचे भांडण, मतभेद आणि तणाव यांचा मुलांच्या मनावर खोल परिणाम होऊ शकतो.

मुलांना फक्त चांगले शिक्षण आणि सुखसोयी नाही, तर **प्रेमळ, सुरक्षित आणि आनंदी वातावरणाचीही गरज असते.** ❤️

मुलांसमोर मतभेद सोडवताना त्यांच्या भावनांचा विचार करा. कारण तुमच्या घरातील वातावरण त्यांच्या उद्याच्या आयुष्यावर परिणाम करू शकतं.

#पालकत्व #मुलांचे_मानसिक_आरोग्य #कौटुंबिक_विसंवाद

15/09/2026

🚨स्वतःला फसवू नका!
इतरांना खोटं सांगून कदाचित तुम्ही वेळ निभावून नेऊ शकता… पण स्वतःपासून सत्य लपवू शकत नाही.
स्वतःशी प्रामाणिक राहा, कारण तुमच्या आयुष्यातला खरा बदल तिथूनच सुरू होतो! 💯
मास्तरांचा हा महत्त्वाचा संदेश नक्की ऐका आणि आवडल्यास शेअर करा. ❤️

13/09/2026

तुम्ही मुलांची काळजी घेता की त्यांच्यावर Overprotective होता? 🤔

मुलांना प्रत्येक संकटापासून वाचवणं म्हणजेच चांगलं पालकत्व नाही. कधी कधी त्यांना स्वतः निर्णय घेऊ देणं, चुका करू देणं आणि त्या चुकांमधून शिकू देणंही तितकंच महत्त्वाचं असतं. ❤️

तुमच्या मते पालकांनी मुलांना किती स्वातंत्र्य द्यायला हवं? कमेंटमध्ये सांगा. 👇

11/09/2026

गणपती बाप्पाच्या मूर्तीमागे फक्त कला नाही… अभियांत्रिकीचं अप्रतिम गणितही आहे! 🧠🔧

मूर्तीचा समतोल, वजनाचा भार, आकार आणि रचना — या सगळ्यामागे दडलेलं आहे भन्नाट Engineering! 🚀

Diploma ला Admission घेतलंय? 🎓मग आता तुमची खरी journey सुरू झाली! 🚀नवीन subjects, practicals, exams, projects… या प्रवास...
07/09/2026

Diploma ला Admission घेतलंय? 🎓
मग आता तुमची खरी journey सुरू झाली! 🚀

नवीन subjects, practicals, exams, projects… या प्रवासात कधी ना कधी अडचणी येणारच.

पण अडचण आली म्हणून थांबायचं नाही.
कारण Diploma च्या या journey मध्ये तुम्ही एकटे नाही… Dhane Mastar आहेत! 👨‍🏫

📚 अभ्यासात अडचण असो
💡 Concept समजत नसेल
🎯 Direction चा doubt असो
🎓 पुढच्या step बद्दल confusion असो…

योग्य मार्गदर्शनासाठी Dhane Mastar तुमच्या सोबत आहेत. ❤️

👉 तुमची Diploma Journey अधिक सोपी आणि योग्य दिशेने करण्यासाठी Dhane Mastar Course मध्ये आजच Join व्हा!

Diploma फक्त पूर्ण करू नका…
तो योग्य पद्धतीने करा! 🔥

03/09/2026

परफेक्शनच्या मागे धावताना आपण अपयशाला घाबरतो… पण खरं यश मिळतं ते प्रत्येक प्रयत्नातून शिकत गेल्यावर!

परफेक्शन म्हणजे चुका न होणं नाही, तर प्रत्येक चुकीतून स्वतःला अधिक चांगलं बनवत जाणं! 🔥

हा विचार आवडला असेल तर Reel Save & Share करा. ❤️

01/09/2026

Talent की Discipline? 🤔
यश मिळवण्यासाठी Talent पुरेसं आहे का?
की रोजची Discipline आणि Consistencyच तुम्हाला इतरांपेक्षा पुढे घेऊन जाते? 🔥
Talent सुरुवात करून देऊ शकतं…
पण Discipline तुम्हाला शेवटपर्यंत पोहोचवतं! 💯
तुमच्या मते काय जास्त महत्त्वाचं — Talent की Discipline? 👇
#ढाणेमास्तर

Address

Visawa Naka
Satara
415001

Opening Hours

Monday 6am - 8pm
Tuesday 6am - 8pm
Wednesday 6am - 8pm
Thursday 6am - 8pm
Friday 6am - 8pm
Saturday 6am - 6pm
Sunday 9am - 5pm

Telephone

+919822071571

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dhane's Megha Engineering Classes posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Dhane's Megha Engineering Classes:

Shortcuts

Share