Dhane's Bhagyashri Innovate Academy

Dhane's Bhagyashri Innovate Academy Dhane's is a brand which consistently giving excellent results since 1995. Dhane's means knowledge. Dhane's means success. Dhane's means trust.

Dhane's means guarantee. Dhane's means foundation. Dhane's means development. Dhane's means achievement.

*https://youtu.be/_M2YpRYS4Ag*नमस्कार, साताऱ्यात एक अवलिया आहे. गेल्या २७ वर्षापासून शाळेत जाणारी मुलं ते अगदी इंजिनिअरि...
09/07/2023

*https://youtu.be/_M2YpRYS4Ag*

नमस्कार,
साताऱ्यात एक अवलिया आहे. गेल्या २७ वर्षापासून शाळेत जाणारी मुलं ते अगदी इंजिनिअरिंग आणि डिप्लोमाची मुलं यांना ते शिकवतात. या एवढ्या प्रदीर्घ काळात त्यांच्या विद्यार्थ्यांची मुलं ही आज शिकायला याच अवलियाकडे असतात. मुलांना वाटणारी गणिताची भिती ते आजकालच्या मुलांशी तुलना केली तर पिढीनुरुप बदलत गेलेलं मुलांचं भावविश्व या सगळ्या गोष्टींमध्ये मास्तर म्हणून काय अनुभव आला... याबद्दलचा आपला हा आजचा पॅाडकास्ट ढाणे मास्तरांसोबतचा!
आपल्याला हा पॅाडकास्ट कसा वाटला आम्हाला नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरु नका..🤗
धन्यवाद 🙏🏻

"Mad Spirit Talks" is a captivating YouTube channel and podcast hosted by Madhav Patankar, an enthusiastic and knowledgeable individual. The channel primaril...

We are pleased to announce that*Dhane's Innovate Academy*,  in collaboration with              *Shiksha Guru Academy, Pu...
23/03/2023

We are pleased to announce that
*Dhane's Innovate Academy*
, in collaboration with
*Shiksha Guru Academy, Pune*
will host a seminar on guidance in the 11th and 12th grades, as well as all entrance exams. (JEE, CET, or NEET).
We will also be hosting the entrance test for admission at Shiksha Guru Academy before the lecture.

For the Entrance test
The time is 11 a.m. to 12.30 p.m.
Click the link and fill out the form provided below;
once finished, message 9881046297 in the format provided.
Student Name-
Standard -
School Name-
Dear Student,

Kindly find the below link for test registration.

*Link-* https://tinyurl.com/3kaarbac

Thank You,
Shiksha Gurus Academy.

The seminar will be conducted after the test and the time is 12.30pm to 2pm.
(Students who are studying in or have finished classes in the 7th, 8th, 9th, or 10th standard can enroll for the seminar.)

*The entrance test is only for students who have given Tenth(10th) standard exam and are reading to go in 11th standard.*
*Seminar is open to all students *

Access Google Forms with a personal Google account or Google Workspace account (for business use).

09/01/2022

*दहावी, दहावी, दहावी*

*शैक्षणिक वाटचालीतील अतिशय महत्त्वाचे वर्ष व भविष्यातील कारकिर्दीचा मार्ग ठरविणारा अत्यंत महत्त्वाचा टप्पा*

*आज "ढाणेज् मेघा इनोव्हेट ऍकॅडमीच्या" वतीने पालक व विद्यार्थी यांना काही प्रश्न विचारणार आहोत.*

*१) एस. एस. सि. बोर्डाने दहावीच्या अभ्यासक्रमात केलेला बदल आपणास माहिती आहे का?*

*२) आता परीक्षेत प्रश्नपत्रिकेचे ऐवजी कृतीपत्रिका सोडवायची असते हे आपणास माहीत आहे का?*

*३) 2018 साली अभ्यासक्रम बदलल्यानंतर संपूर्ण राज्याचा एसएससी चा निकाल हा तब्बल 12.31 टक्क्यांनी खाली का आला?*

*४) वस्तुनिष्ठ प्रश्न म्हणजे नक्की काय?*

* # #५) R.U.A. PATTERN म्हणजे नक्की काय? # #*

*६) आमचा पाल्य सर्वसाधारण आहे तर तो 80 किंवा 90 टक्के असे गुण मिळवू शकतो का?*

*या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आम्ही "ढाणेज् मेघा इनोव्हेट एकेडमीच्या" माध्यमातून आपणास देणार आहोत.*

*प्रथम आपण अभ्यासक्रमातील बदल जाणून घेऊया.*

*R.U.A. PATTERN*

*R - REMEMBERING म्हणजे "पाठांतर" याला फक्त 14 टक्के गुण दिलेले आहेत.*

*U- UNDERSTANDING म्हणजे "आकलन" याला 36 टक्के गुण दिले आहेत.*

*A-APPLICATION म्हणजे प्रत्यक्ष वापर याला तब्बल 50 टक्के गुण दिलेले आहेत.*

*आता हे ॲप्लिकेशन (प्रत्यक्ष वापरावर) वर आधारित प्रश्न आहेत , हे पाठ्यपुस्तकाच्या बाहेरून येणार म्हणजे विद्यार्थ्याला अभ्यास करताना वाचन , आकलन , निरीक्षण व अनुभव या सर्व गोष्टींची सांगड घालावी लागणार.*

*2018-19 या शैक्षणिक वर्षात हा महत्त्वाचा बदल एसएससी बोर्डाने महाराष्ट्रात केला याचा मूळ उद्देश हा विद्यार्थ्याला ज्ञानार्थी बनवण्याचा आहे. पाठांतर घोकंपट्टी गाईड चा वापर या सर्वांपासून विद्यार्थ्यांना दूर नेऊन ज्ञानरचनावादावर आधारित शिक्षण पद्धत रुजवण्याचे महत्त्वाचे काम या अभ्यासक्रमाने केले.*

*त्यानंतर दुसरा बदल म्हणजे प्रश्नपत्रिकेचे ऐवजी कृतीपत्रिका सोडवायचे असते. या कृती पत्रिकेत विद्यार्थ्याला आकलन झालेल्या गोष्टींवर तो स्वतःच्या भाषेत उत्तरे लिहू शकतो. त्यामुळे जो खरा ज्ञानार्थी आहे तोच पुढे जाऊ शकेल.*

*2018-19 साली अभ्यासक्रम बदलल्यानंतर पहिल्या वर्षी राज्याचा निकाल गत 12 वर्षातील नीचांकी निकाल होता. एक दोन नव्हे तर तब्बल 12.31 टक्के एवढा निकाल खाली आला.*

*शंभर टक्के गुण मिळवणाऱ्यांची संख्या 125 वरून 20 वर आली.*

*तर 90 टक्के पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या ची संख्या 63000 वरून 25000 पर्यंत खाली आली.*

*तसेच जवळपास 4900 शाळा ज्यांचा निकाल शंभर टक्के होता तो आकडा घसरून १७०० वर आला*

*आता हे असे का झाले?*
*याची कारणमीमांसा, सखोल चर्चा नंतर झालीच. परंतु विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर करण्याचे पहिले पाऊल नक्कीच पडले होते.*

*बरेच पालक तसेच विद्यार्थी यांना हे ही माहीत नव्हते कि आठवी व नववी या वर्षातील अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न दहावीच्या प्रश्नपत्रिकेत येणार आहेत.*

*अंदाजे सहा गुण आठवीतील अभ्यासक्रमावर व 12 गुण नववीतील अभ्यासक्रमावर आधारित होते.*

*याचा अर्थच असा की दहावीच्या अभ्यासाची सुरुवात ही आठवीपासूनच करायला हवी.*

*आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आमचा पाल्य हा सर्वसाधारण बुद्धिमत्तेचा आहे तर तो दहावीला 80 ते 90 टक्के याच्यावर गुण मिळू शकतो का?*

*तर याचे उत्तर आहे, "होय" अगदी निश्चित.*

*आम्ही ढाणेज् मेघा इंजीनियरिंग क्लासेस च्या माध्यमातून गेली पंचवीस वर्ष असे हजारो इंजिनियर्स घडवण्याचे काम करत आहोत.*

*जे इंजिनियर सध्या आपापल्या क्षेत्रात यशाच्या शिखरावर आहेत.*

*आर. यू. ए. पॅटर्न गेली पंचवीस वर्ष आम्ही ढाणेज् मेघा इंजिनिअरिंग क्लासेस मध्ये शिकवत आहोत.*

*ढाणेज् मेघा इनोव्हेट एकेडमी ही , ढाणेज् क्लासेसची उपशाखा असून, इथेही विद्यार्थ्यांना ज्ञानार्थी करण्याचे शिक्षण आम्ही देतो.*

*मूळ पाया भक्कम करूनच त्यावर यशाची उंच इमारत आम्ही बांधतो.*

*विद्यार्थ्याला बोलते करून त्याच्या गतीने शिकवणे हे तर ढाणेंचे वैशिष्ट्य.*

*आता ढाणेज् मेघा इनोव्हेट अकॅडमी तर्फे आपला विद्यार्थी हा घरबसल्या देखील शिक्षण घेऊ शकतो.*

*कम्प्युटरवर गेम्स खेळणे, मोबाईलवर टिक टॉक करणे, व्हाट्सअप , फेसबुक या ऐवजी विद्यार्थी आता डिजिटल गॅजेट्स चा वापर हा अभ्यासासाठीच करेल याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही नक्कीच करू.*

*ढाणेज् मेघा इनोव्हेट एकेडमी वाजवी दरात आपल्याला उत्कृष्ट दर्जाचे शिक्षण देण्यासाठी वचनबद्ध आहे.*

*तेव्हा आजच संपर्क करा*

*ढाणेज् मेघा इनोव्हेट एकेडमी*
*98 220 71 571*
*98 810 46 297*

30/12/2021

Address

Satara
415001

Telephone

+919822071571

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dhane's Bhagyashri Innovate Academy posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Dhane's Bhagyashri Innovate Academy:

Shortcuts

Share

Category