Abhishek Nursery

Abhishek Nursery A nursery that has been working for the farmers for the last twenty years, carrying the overall prog

या नववर्षी बदला पिकांचं भविष्य – अभिषेक नर्सरीच्या दर्जेदार रोपांसोबत.शेतकरी मित्रांनो, सुपीक वर्षासाठी तयार राहा!अभिषेक...
01/01/2026

या नववर्षी बदला पिकांचं भविष्य – अभिषेक नर्सरीच्या दर्जेदार रोपांसोबत.
शेतकरी मित्रांनो,
सुपीक वर्षासाठी तयार राहा!
अभिषेक फार्म नर्सरी, साळवण, सातारा - तुमच्या शेतीचं भविष्य.

बुकिंगसाठी संपर्क:
अभिषेक फार्म नर्सरी, साळवण, सातारा
संपर्क: 75 8204 8204 / 75 8203 8203
वेबसाईट: www.abhishekfarms.com

हिरवीगार आणि निरोगी रोपांसोबत शेतकऱ्यांच्या स्वप्नांनाही नवी ऊर्मी देणारे अभिषेक फार्म्स (नर्सरी).राष्ट्रीय शेतकरी दिनाच...
23/12/2025

हिरवीगार आणि निरोगी रोपांसोबत शेतकऱ्यांच्या स्वप्नांनाही नवी ऊर्मी देणारे अभिषेक फार्म्स (नर्सरी).
राष्ट्रीय शेतकरी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

बुकिंगसाठी संपर्क:
अभिषेक फार्म नर्सरी, साळवण, सातारा
संपर्क: 75 8204 8204 / 75 8203 8203
वेबसाईट: www.abhishekfarms.com

*शेतकरी मित्रांनो,* *येत्या हंगामात कलिंगड लागवड करून जास्तीत जास्त नफा मिळवायचा का ?*कारण कलिंगड हे एक *जलद उत्पन्न,*  ...
11/12/2025

*शेतकरी मित्रांनो,*
*येत्या हंगामात कलिंगड लागवड करून जास्तीत जास्त नफा मिळवायचा का ?*
कारण कलिंगड हे एक *जलद उत्पन्न,* *उच्च बाजारमूल्य,* *कमी पाणी* आणि *कमी खर्चात वाढणारे* पीक आहे व बाजारात आरोग्यदायी फळांची वाढती मागणी आणी येणारा रमजाण सण.
तर त्यासाठी अभिषेक नर्सरी घेऊन आली आहे उत्कृष्ट दर्जाची कलिंगडाची रोपे!
*या वर्षीच्या लाभदायक हंगामासाठी आजच रोपे बुक करा!*

*बुकिंगसाठी संपर्क:*
अभिषेक फार्म नर्सरी, साळवण, सातारा
संपर्क: 75 8204 8204 / 75 8203 8203
वेबसाईट: www.abhishekfarms.com

21/03/2025

या वर्षी च्या टोमेटो लागवडीची सुरवात झाली
आमचे प्रगतीशील शेतकरी श्री विजय जगदाळे याना पहिल्या टोमेटो च्या बैच च वितरण करण्यात आल
नर्सरी मधील इंफ्रास्ट्रक्चर नवीन तंत्रज्ञान गुणवत्ता या बद्दल शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले
शेतकऱ्यांच समाधान हिच आमच्या चांगल्या कामाची पोहच पावती
#टोमेटो #टोमॅटो_बागायतदार🍅🍅 #टोमॅटो_बागायतदार🍅🍅_शेतकरी_पूत्र #टोमॅटो_बागायतदार🍅🍅👑💫🔥

आमच्या शेतकऱ्यांच्या अथक मेहनतीला योग्य फळ मिळो आणि यंदा  शेतात उत्पन्नाची भरभराट होवो. मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छ...
14/01/2025

आमच्या शेतकऱ्यांच्या अथक मेहनतीला योग्य फळ मिळो आणि यंदा शेतात उत्पन्नाची भरभराट होवो. मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा....

04/01/2025

अभिषेक नर्सरी # नव नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून नर्सरी उद्योगामध्ये शेतकरी आणि नर्सरी यांच्या मधे पारदर्शकता आणण्या करता नविन तंत्रज्ञान आम्ही विकसित करत आहोत ज्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल असा आम्हला विश्वास आहे
या तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांनी बुक केलेल्या रोपांची सर्व माहिती त्यानं एका QR कोड च्या माध्यमातून भेटेल. आपल्याला आलेलं रोप किती दिवसाच आहे त्याचा लॉट नो नर्सरी मधला कालावधी या सर्व गोष्टी शेतकऱ्यांना एका मिनिटांत समाजतील
या मुले या व्यवसायात पारदर्शकत् येईल असा आमचा विश्वास आहे
अभिषेक नर्सरी
साळवण ता जि सातारा
9271001501/2/3

सेवागिरी कृषी महोत्सव २०२४  पुसेगाव तालुका खटाव  जि सातारा या. ठिकाणी आम्ही  दिनाक २८ डिसेंबर २०२४ ते १ जानेवारी २०२५ सह...
27/12/2024

सेवागिरी कृषी महोत्सव २०२४ पुसेगाव तालुका खटाव जि सातारा या. ठिकाणी आम्ही दिनाक २८ डिसेंबर २०२४ ते १ जानेवारी २०२५ सहभागी होत आहोत . आपण ही या आणि स्टॉल नो १६५ ला नक्की भेट द्या

25/12/2024
15/12/2024

🍉 अभिषेक नर्सरीमधील रोपांचे एका वाक्यात वर्णन करायचे तर अस्सल वाण, उत्तम दर्जा ! शेतकरी मित्रहो, आम्ही तुम्हाला देऊ ते ते ज्याची तुम्हाला आस आहे, संधी एकदा देऊन पहा सेवा आमची गोड आहे.

🌱 कलिंगडाचे विक्रमी उत्पादन घ्या, अस्सल व्हरायटीज्‌च्या दर्जेदार रोपांसाठी आजच संपर्क साधा.

- अभिषेक नर्सरी
साळवण, मु.पो. मर्ढे,
ता.जि. सातारा.

📱 75 8204 8204
📱 75 8203 8203
9271001500/01/02/03

09/12/2024

कलिंगड लागवडीचे पूर्वतयारी # कलिंगड - खरभूज उत्पादक शेतकरी

Address

At-Salvan Post-Mardhe Tal-Satara Dist-Satara
Satara
415020

Telephone

+919561167980

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Abhishek Nursery posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Abhishek Nursery:

Shortcuts

Share