Abhivyata Acting & Dance School

Abhivyata Acting & Dance School A best academic place in Satara city for visual arts like as theatre, dance, drama and various activities.

https://youtu.be/ja2JtffNvRU?si=WNm45VCbHfPbwNa8
27/08/2025

https://youtu.be/ja2JtffNvRU?si=WNm45VCbHfPbwNa8

Abhi Waikar films presents A Short Film about Social awareness ZANKAARझंकार मराठी शॉर्टफिल्म Concept, Direction & Camera : Abhijeet Anantrao Waikar Artists: ...

*आम्ही अभिनय शिकवत नाही... तुमचा छंद जोपासण्यासाठी मदत करतो*!!!🙏🏻सुवर्णसंधी!! खुशखबर 🤩🥳👍🏻💥गेल्या 22 वर्षांचा प्रदीर्घ अन...
30/09/2024

*आम्ही अभिनय शिकवत नाही... तुमचा छंद जोपासण्यासाठी मदत करतो*!!!🙏🏻

सुवर्णसंधी!! खुशखबर 🤩🥳👍🏻💥
गेल्या 22 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव सोबत घेऊन आम्ही पुन्हा नवे कलाकार घडवण्यासाठी सज्ज झालो आहोत.
अभिनयाचे प्रकार, नवरस, संभाषण कला, आत्मविश्वास व कल्पनाशक्तीचा विकास, सभाधीटपणा व व्यक्तिमत्व विकास या साठी वेगवेगळ्या मनोरंजक खेळांमार्फत आपण जाणून घेणार आहोत.
फक्त लहान मुलेच नाहीत तर आई -बाबा व अगदी आजी -आजोबांसाठी देखील हे workshop आहे.
वयाची अट नाही. फक्त तुम्हाला यासाठी उत्साह हवा व वेळ हवा... तुम्ही शाळेत असा की कॉलेजमध्ये, नोकरीत असा की बिझनेस करीत असाल किंवा अगदी गृहिणी आणि सेवा निवृत्त देखील असाल ... तुम्हाला संध्याकाळी या कलेत रमता येणार आहे. बऱ्याच वर्षांपूर्वीपासून मनात असलेला छंद असेल किंवा मग व्यापामुळे बंद झालेला आनंद.. तुम्ही पुन्हा सुरू करू शकाल. फक्त या कलेची आवड आणि त्यासाठी सवड हवीय...
ही कार्यशाळा करून तुम्हाला बालनाट्य, नाटक, एकांकिका, शॉर्टफिल्म किंवा वेबसिरीज करायला मिळेलच मिळेल..
(कारण आम्हालाही आमच्या आगामी प्रोजेक्ट्स साठी नवीन चेहरे हवे आहेत)
पण आयुष्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याचा दृष्टिकोन आम्ही नक्की निर्माण करू!!
आपले सर्वांचे स्वागत आहे.
हा मॅसेज सर्व इच्छुक कलाकारांपर्यंत पोहोचवावा..आणि मोठमोठ्या शहरात भपकेबाज जाहिरात पाहून, मोठमोठ्या कलाकारांचे फोटो पाहून,भरमसाठ फीज भरून काहीही न मिळता पदरी फक्त निराशा पडलेल्या कलाकारांची संख्या कमी करावी... त्यांना योग्य मार्ग दाखवून सामाजिक कार्यात अप्रत्यक्षरित्या हातभार लावता येईल. सहकार्य असावे, धन्यवाद!!

मग कधी येताय?
आम्ही नव्या कलाकारांची वाट पाहत आहोत ..
*दर शनिवारी व रविवारी संध्याकाळी 5 ते 7.30 या वेळेत सर्व वयोगटासाठी अभिव्यक्त अभिनय कला अकादमी Acting Workshop* 🎭😍🙏🏻

*अभिव्यक्त अभिनय कला अकादमी* ,
वाईकर व्हीला, 437/1, मंगळवार पेठ,
समर्थ मंदिर पासून धस कॉलनी रोड, सातारा
-415002 *मोबाईल : 9028433016*

Address

Satara
415001

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm
5pm - 10pm
Sunday 9am - 5pm
5pm - 10pm

Telephone

+919028433016

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Abhivyata Acting & Dance School posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Abhivyata Acting & Dance School:

Shortcuts

Share

Category