18/09/2025
प्रवेश सुरु आहेत!
🎓 डिप्लोमा इन हेल्थ सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स
(शासनमान्य YCMOU प्रमाणपत्र अभ्यासक्रम)
आपण सॅनिटरी इन्स्पेक्टर म्हणून काम करत आहात का?
किंवा १२वी पास झाल्यावर आरोग्य क्षेत्रात करिअर करू इच्छिता का?
👉 मग ही सुवर्णसंधी तुमच्यासाठीच आहे!
✅ कोर्स फायदे:
🔹 शासनमान्य प्रमाणपत्र
🔹 व्यावसायिक व प्रॅक्टिकल ट्रेनिंग
🔹 नोकरीसाठी आणि प्रमोशनसाठी उपयुक्त
🔹 हॉस्पिटल, म्युनिसिपल ऑफिस, एन्व्हायर्नमेंट हेल्थमध्ये करिअर संधी
📚 पात्रता:
✔️ किमान १२वी पास
💰 फी:
💵 ₹36,000/- (पूर्ण कोर्स)
🕒 प्रवेश सुरु आहेत – मर्यादित जागा!
🏫 प्रशिक्षण संस्था:
आयुष हेल्थ केअर अँड रिसर्च सेंटर, सातारा
➤ सेंटर कोड: 62595
➤ पत्ता: 410/3, गुरु कृपा अपार्टमेंट, फडके तलावजवळ, सातारा
📞 आता संपर्क करा आणि प्रवेश नोंदवा:
📱 मोबाइल: 7249190099
✅ सरकारी व खाजगी नोकरीच्या संधींसाठी योग्य कोर्स