25/06/2026
निफ्टी ने मंथ आणि वीक मध्ये सेल साईड लिक्वीडीटी घेतली आहे. डेलीमध्ये इम्बॅलन्स आहे. तसेच वीकलीमध्येही इम्बॅलन्स आहे. मात्र, वीक मध्ये लिक्वीडीटी घेतल्याने आता पुढील लिक्वीडीटी ही बायसाईड असणार आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात निफ्टी २४५०० जाईल असे दिसत आहे.