14/05/2026
यंत्रांची गती आणि मानवी बुद्धीचे कौशल्य यांचा समतोल साधण्याची वेळ आली आहे!
आपल्या पाल्याला फक्त यंत्रांवर अवलंबून न ठेवता, त्याला स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी तयार करा.
'गणितमित्र किरण पाटील' यांच्या मार्गदर्शनाखाली मुलांमधील आत्मविश्वास जागा करा.
Call for Admission 8888560011
Call for Franchisee
8888561670
#गणितमित्रकिरणपाटील