Kbpcoe Satara

Kbpcoe Satara Rayat Shikshan Sanstha's Karmaveer Bhaurao Patil College of Engineering, Satara

23/07/2020
KBPCOES Social Media Hub
27/05/2020

KBPCOES Social Media Hub

Rayat Shikshan Sanstha's Karmaveer Bhaurao Patil College of Engineering, Satara  is organising a National Level Online Q...
26/05/2020

Rayat Shikshan Sanstha's Karmaveer Bhaurao Patil College of Engineering, Satara is organising a National Level Online Quiz "Karmaveer Research Publication and Review Quiz"
All participants securing more than *60% marks* will be awarded E-certificate. https://t.co/iOAcooipVi

रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग व यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स सातारा यांचे संयु...
24/05/2020

रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग व यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स सातारा यांचे संयुक्त विद्यमाने १२ च्या विद्यार्थ्यांसाठी तज्ञ प्राध्यापकांनी तयार केलेली सराव ऑनलाईन सीइटी परीक्षा मोफत उपलब्ध करून देण्यात येत आहे. सदर परीक्षा https://mockcet.kbpcoes.in या संकेतस्थळावर नोंदणी करून देता येईल. सदर सराव परीक्षेचे वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांना ही परीक्षा दररोज एक वेळा देता येईल व त्याची मुदत ऑगस्ट २०२० पर्यन्त असणार आहे. सदरची परीक्षा मोबाईल वरूनही देता येईल, त्यामुळे याचा सर्व १२ वी च्या विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन प्राचार्य डॉ. ए. सी. अत्तार यांनी केले आहे.

Happy Mother's Day
10/05/2020

Happy Mother's Day

आज दि. ०९ मे... 'शिक्षणाची गंगा जनसामान्यांपर्यंत पोचवणारे भगीरथ' रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांन...
09/05/2020

आज दि. ०९ मे...
'शिक्षणाची गंगा जनसामान्यांपर्यंत पोचवणारे भगीरथ' रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन !

रयत शिक्षण संस्थेचे केबीपी कॉलेज ऑफ इंजिनिरिंग सातारा तर्फे १२ च्या विद्यार्थ्यांसाठी तज्ञ प्राध्यापकांनी तयार केलेली सर...
05/05/2020

रयत शिक्षण संस्थेचे केबीपी कॉलेज ऑफ इंजिनिरिंग सातारा तर्फे १२ च्या विद्यार्थ्यांसाठी तज्ञ प्राध्यापकांनी तयार केलेली सराव ऑनलाईन सीइटी परीक्षा मोफत उपलब्ध करून देण्यात येत आहे. सदर परीक्षा https://mockcet.kbpcoes.in या संकेतस्थळावर नोंदणी करून देता येईल.

Address

Satara

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Telephone

+919356681990

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kbpcoe Satara posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Kbpcoe Satara:

Shortcuts

Share