कै रा का पाटिल - दिघावकर न्यू इंग्लिश स्कूल, आखतवाडे

  • Home
  • India
  • Satana
  • कै रा का पाटिल - दिघावकर न्यू इंग्लिश स्कूल, आखतवाडे

कै रा का पाटिल - दिघावकर न्यू इंग्लिश स्कूल, आखतवाडे कै. रा. का. पाटील (दिघावकर) न्यू इंग्लिश ?

20/08/2020
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
15/08/2020

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

कै. रा. का. पाटिल (दिघावकर) न्यू इंग्लिश स्कूल, आखतवाडे शाळेच्या आवारात वृक्ष लागवड करतांना पोलीस पाटील श्री. शिवाजी खैर...
21/07/2020

कै. रा. का. पाटिल (दिघावकर) न्यू इंग्लिश स्कूल, आखतवाडे शाळेच्या आवारात वृक्ष लागवड करतांना पोलीस पाटील श्री. शिवाजी खैरनार, स्कूल कमेटी अध्यक्ष श्री. सयाजी दादाजी ह्याळीज, श्री. दादाजी दगा खैरनार व श्री. श्रीपत नथू ह्याळीज व पालक . मुख्याध्यापक श्री. डी. डी. ह्याळीज, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

16/07/2020

तुमच्या आमच्या आठवणीतील शाळा

माध्यमिक शाळा आखतवाडे येथे शालेय पोषण आहार ( तांदूळ,  तूरडाळ, मुगडाळ, मठ, हरभरा, इ. ) वाटप करतांना व्यवस्थापन समिती अध्य...
10/04/2020

माध्यमिक शाळा आखतवाडे येथे शालेय पोषण आहार ( तांदूळ, तूरडाळ, मुगडाळ, मठ, हरभरा, इ. ) वाटप करतांना व्यवस्थापन समिती अध्यक्ष, श्री सयाजी दादाजी ह्याळीज , सरपंच श्री. अशोक खैरनार, उपसरपंच श्री कौतिक ह्याळीज ,श्री नानाजी ह्याळीज मुख्याध्यापक श्री ह्याळीज डी. डी., शिक्षक विद्यार्थी, शिपाई इ . समवेत.

07/04/2020

🙏🏻सर्व इ. 5 वी ते 8 वी च्या विद्यार्थीच्या पालकांना कळविण्यात येते की दिनांक 9/4/2020 वार गुरुवारी सकाळी 9 वाजता माध्यमिक शाळा आखतवाडे या शाळेत शिल्लक पोषण आहार वाटप करायचा आहे. तरी पालकांनी सोबत धान्य व धान्यादी माल घेण्यासाठी पिशव्या आणाव्यात. याची सर्व पालकांनी नोंद घ्यावी. तसेच ज्याच्या कडे फोन नाही त्यांनाही कळवावे.

कै.रा.का. पाटील (दिघावकर) न्यू इंग्लिश स्कूल
मुख्याध्यापक आखतवाडे

ध्येयच्या  वाटेवरचा  प्रतापसूर्य  लेखक  भा. ल.  ठाणगे. लिखित  पुस्तक  स्वखर्चाने  वाटप करण्यासाठी आलेले श्री.  संग्राम  ...
25/02/2019

ध्येयच्या वाटेवरचा प्रतापसूर्य लेखक भा. ल. ठाणगे. लिखित पुस्तक स्वखर्चाने वाटप करण्यासाठी आलेले श्री. संग्राम पाटील गाव कुपखेडा सहायक पोलीस निरीक्षक बुलडाणा यांच्या कढून कै. रा का पाटील (दिघाव कर ) न्यू इंग्लिश स्कूल आखतवाडे
शाळात पुस्तक भेट देताना. मुख्याध्यापक शिक्षक समवेत.

05/11/2018

Have a sparkling Diwali
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा

23/01/2016

Address

Satana
423301

Opening Hours

Monday 10am - 5pm
Tuesday 10am - 5pm
Wednesday 10am - 5pm
Thursday 10am - 5pm
Friday 10am - 5pm
Saturday 7am - 12:30pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when कै रा का पाटिल - दिघावकर न्यू इंग्लिश स्कूल, आखतवाडे posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category