प्रगती प्राथमिक विद्यामंदिर, सटाणा first semi English School

  • Home
  • India
  • Satana
  • प्रगती प्राथमिक विद्यामंदिर, सटाणा first semi English School

प्रगती प्राथमिक विद्यामंदिर, सटाणा first semi English School pragati school is real good school and organisation

23/03/2026
२७ जुलै २०२४ रोजी  शिक्षण साप्ताह अंतर्गत इको क्लब ची स्थापना  करण्यात आली. मुलांना इको क्लब ची माहिती देण्यात आली. मुला...
30/07/2024

२७ जुलै २०२४ रोजी शिक्षण साप्ताह अंतर्गत इको क्लब ची स्थापना करण्यात आली. मुलांना इको क्लब ची माहिती देण्यात आली. मुलांना वृक्षांचे संगोपन या विषयी मार्गदर्शन केले. कचरा व्यवस्थापनाबद्दल माहिती हवामानातील बदल या विषयी जागरूकता निर्माण केली. सन्माननीय मुख्याध्यापक यांच्या अध्यक्षतेखाली वृक्ष दिंडी काढून पर्यावरण संवर्धन प्रतिज्ञा घेण्यात आली. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सक्रीय सहभाग घेतला.
,

04/05/2024

👍🏼 प्रगती प्राथमिक विद्यालयाचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश👍🏼
दरवर्षाप्रमाणे
सन 2023-24 या शैक्षणिक वर्षात झालेल्या इयत्ता पाचवी च्या शिष्यवृत्तपरीक्षेत उत्तुंग यश संपादीत केले.
5 वी
1) स्वज विवेक पाटील -248 गुण
2) विश्वजित भरत भदाणे - 202 गुण
3) वेदिका बाबासाहेब इलग -174 गुण
4) वैदेही लक्ष्मण सोनवणे - 170 गुण
5) वैष्णवी राहुल शेलार 152 गुण
6) आयुर्षी किरण भामरे 146 गुण
8 वी
1) कृष्णा बाबासाहेब इलग 152.

या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले . सर्व विद्यार्थी, पालक व मार्गदर्शक शिक्षकांचे मुख्याध्यापक एस. बी. कोठावदे प्रगती प्रथमिक विद्यामंदिर सटाणा व अध्यक्ष रामकृष्ण वामन येवला प्रगती शिक्षण संस्था सटाणा, केन्द्रप्रमुख- विजय पगारे विस्ताराधिकारी- एच बी. बधान , मा.ग.शि. चित्रा देवरे पं.स. बागलाण यांच्या कडून हार्दिक अभिनंदन .
सर्व विद्यार्थ्यांना भावी वाटचलीस हार्दिक शुभेच्छा 💐💐💐💐💐💐

प्रगती शिक्षण संस्थेत      30 जाने. २०२२          राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांना अभिवादन !सटाणा         - येथील प्रगत...
31/01/2022

प्रगती शिक्षण संस्थेत 30 जाने. २०२२
राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांना अभिवादन !
सटाणा
- येथील प्रगती शिक्षण संस्था संचलित प्राथमिक व माध्यमिक विद्यालय येथे महात्मा गांधी पुण्यतिथी स्वच्छता अभियान राबवून
करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे
अध्यक्षस्थानी इयत्ता चौथीतील विद्याथी मल्हार
बद्यान याने भूषविले. सदर कार्यक्रमप्रसंगी व्यासपीठावर
शाळेचे मुख्याध्याय श्री. (एस. बी. कोठावद,डी. अ.दि अमृतकर
हे उपस्थित होते. राष्ट्रपिता महात्मा
गांधी यांचे प्रतिमापूजन
करण्यात आली
यावेळी इयत्ता 1 ली ते 10 वी तील प्रत्येक वर्गातून 2 विद्यार्थिनींनी आपले मनोगत व्यक्त केले.
महात्मा गांधीजींच्या वेशभूषेतील इयत्ता दुसरीतील
विद्यार्थी दर्श संदिप निकम याने "मी गांधी बोलतोय"
या आत्मवृत्तातून भूमिका साकारली. त्यासोबत गांधीजींच्या कार्याविषयी प्रयाग गवळी, ईश्वरी भोये, वंशिका सिंग, विधिन्या देवरे, मोहिनी सिंग, संस्कार जाधव , अक्षरा ठाकरे, चैताली खैरनार, कौशल शिरसाळे, वैष्णवी सोनवणे, समृद्धी शेलार,
वैष्णवी गातवे, खुशी पवार,प्राची पवार, अनिरुद्ध राजे, कृष्णा इलक , अंजली मांडवडे,
सूरज मोरे, या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी शाळेचे मुख्याध्यापक
श्री. एस.बी कोठावदे सर यांनी गांधीजींच्या अहिंसावादी वृत्तीचा विविध उदाहरणातुन आदर्श समजावून सांगितला.
त्यासोबत कोणत्याही कामाची सुरुवात ही स्वतः पासून केली तर त्याचा आदर्श गांधीजींनी कसा निर्माण केला हे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षिका श्रीमती एस. जे. गांगुर्डे यांनी केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी उपशिक्षिका श्रीमती व्ही. पी. भामरे, श्रीमती आर. बी. नेरकर , श्रीमती ए. आर. अहिरे, श्रीमती बी. ए. पवार, श्रीमती आर. पी. देसले, श्रीमती सी. एम. बेडसे, उपशिक्षक श्री. डी. ए. मोरे, कु. व्ही. व्ही. पाटील यांनी सहकार्य केले.

We creating future
08/05/2021

We creating future

Admission open Hurry up Jr kg  to 10th  semi
06/06/2020

Admission open
Hurry up
Jr kg to 10th semi

New building
12/05/2019

New building

Address

Satana
423301

Alerts

Be the first to know and let us send you an email when प्रगती प्राथमिक विद्यामंदिर, सटाणा first semi English School posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category