Apali Shala MES Waghire High School, Saswad

Apali Shala MES Waghire High School, Saswad kriyevina vachylatecha verth ahi Maharashtra Education Society's Waghire High School founded in 1906 is one of the best institutes of Maharashtra.

It is situated in Saswad city of Maharashtra. Its exact address is Maharashtra Education Society's Waghire High School, Near Shivaji Putla, Shivaji Chauk, Saswad, Maharashtra. Maharashtra Education Society is the oldest private educational institution in Pune. It was founded by pioneering revolutionary Late Vasudeo Balawant Phadke, Shri Waman Prabhakar Bhave and Shri Laxman Narhar Indapurkar to im

part education to inculcate nationalist spirit amongst the students. Recently the Society has started three schools in Navi Mumbai area which have received overwhelming response. At present Maharashtra Education Society runs fifty constituent units including pre-primary, primary and secondary schools, colleges, management institutes, military school for girls, vocational training institute etc. The units are located at Pune, Saswad, Baramati, Shirwal, Navi Mumbai and Ahmednagar.

08/05/2026
आभिनंदन
08/06/2019

आभिनंदन

‘मएसो’तर्फे राज्याचे शिक्षण आयुक्त मा. विशाल सोलंकी यांचे अभिनंदन!राज्याचे शिक्षण आयुक्त म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल मा....
23/04/2018

‘मएसो’तर्फे राज्याचे शिक्षण आयुक्त
मा. विशाल सोलंकी यांचे अभिनंदन!
राज्याचे शिक्षण आयुक्त म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल मा. विशाल सोलंकी यांचे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष मा. राजीवजी सहस्रबुद्धे यांनी आज मा. सोलंकी यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. मा. सोलंकी हे भारतीय प्रशासकीय सेवेतील आसाम केडरचे अधिकारी असून गेली १४ वर्षे ते आसाममध्ये कार्यरत होते. आसाममधील दोन जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिल्यानंतर आसाम सरकारच्या अर्थखात्यात आणि त्यानंतर आसामच्या मुख्य सचिवांच्या कार्यालयात ते कार्यरत होते. आसामच्या मुख्यमंत्र्यांचे सचिव म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे.
सोलंकी यांची नुकतीच महाराष्ट्राचे शिक्षण आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली असून शिक्षण विभागातील ८ संचलनालयांमध्ये समन्वय साधण्याची महत्त्वपूर्ण कामगिरी त्यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
मा. विशाल सोलंकी हे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सासवड येथील वाघीरे विद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत. त्यामुळे संस्थेतर्फे त्यांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी संस्थेचे सचिव डॉ. संतोष देशपांडे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सचिन आंबर्डेकर, प्रबंधक श्री. नीलकंठ मांडके, शैक्षणिक विकास अधिकारी श्री. अजित बागाईतकर उपस्थित होते.

Athwanitil..sathwanitil shaleche te ramya  diwas....eka bakawar  madhomadh resha akhun sunicchit keleli apli sima..tithe...
10/04/2018

Athwanitil..sathwanitil shaleche te ramya diwas....eka bakawar madhomadh resha akhun sunicchit keleli apli sima..tithe aple naw... Parijatkakhali cycle laun wechleli ti phule tya phulanmadhun agdi ramaman houn kattyawar tayar kelele shaleche naw...n.c.c. Chi shist..chinchekhali motthe wartul karun hasat khelat fast kelela dabba.. Te shaleche gathering ... Pakakala , pushprachna, maidani khel.. Kay mhanun athwani nahiyet.. Milel ka he sagle anubhwayla.. Pahayla... Balpanichya tya ramya athwaninncha kappa aaj ughadla gela fact mitra( mitrini) tuzyamule... Khup khup dhanyawad... Ramya shalemule aple balpan ramya zale he matr titkech khare

माझी शाळा😍😎मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय..... धावत धावत जाऊन माझ्या रोजच्या बाकावर बसायचय,रोज सकाळी खड्या आवाजात राष्ट...
08/04/2018

माझी शाळा😍😎
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.....



धावत धावत जाऊन माझ्या रोजच्या बाकावर बसायचय,
रोज सकाळी खड्या आवाजात राष्टगीत म्हनायचय,
नव्या वहीचा वास घेत पहिल्या पानावर,
छान अक्षरात आपल नाव लिहायचय,
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय
दिवाळीच्या सुट्टीची वाट बघतच,
सहामाही परीक्षेचा अभ्यास करायचाय,
दिवसभर किल्ला बांधत मातीत लोळुन पन,
हात न धुता फराळाच्या ताटाला बसायचय,
आदल्या दिवशी राञी कितिहि फटाके उङले तरीही,
त्यातले न उङलेले फटाके शोधत फीरायचय,
सुट्टीनंतर सगळी मजा मिञांना सांगायला....मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.
कितिहि जङ असु दे....जबाबदारीच्या ऒझ्यापेक्ष्या,
दप्तराच ऒक्ष पाठिवर वागवायचय,
कितिहि उकङत असु दे...वातानुकुलीत ऑफिसपेक्ष्या,
पंखे नसलेल्या वर्गात खिङक्या उघङुन बसायचय,
कितिहि तुटका असु दे...ऑफिसमधल्या ऍकट्या खुर्चीपेक्ष्या,
दोघांच्या बाकावर ३ मीञांनी बसायचय,
"बालपन देगा देवा" या तुकारामांच्या अभंगाचा अर्थ,
आता थोङा कळल्यासारखं वाटायला लागलय,
तो बरोबर आहेका हे गरुजींना वीचारायला...मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय......(अज्ञात)

05/05/2017
20/01/2017

२6 जानेवारीला दु.4.00 वा आपला माजी विद्यार्थी मेळावा आहे . करिअरची किंवा एखाद्या व्यवसायाची निवड कशी करावी. या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे .तुम्ही सर्वांनी उपस्थिती रहावे ही आग्रहाची विनंती ! व्यक्तिमत्त्व विकास केंद्र . गायकवाड बाई

नविन वर्षाच्या हर्दीक शुभेच्छा
31/12/2016

नविन वर्षाच्या हर्दीक शुभेच्छा

Address

Near Shivaji Putla, Shivaji Chauk, Saswad. , Saswad, India
Saswad
412301

Opening Hours

Monday 7am - 6pm
Tuesday 7am - 6pm
Wednesday 7am - 6pm
Thursday 7am - 6pm
Friday 7am - 6pm
Saturday 7am - 6pm

Telephone

02115 222 344

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Apali Shala MES Waghire High School, Saswad posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category