अभिनव पब्लिक स्कूल , अजनाळे

  • Home
  • India
  • Sangola
  • अभिनव पब्लिक स्कूल , अजनाळे

अभिनव पब्लिक  स्कूल , अजनाळे Abhinav Public School , Ajanale is One of the Active Public School in Rural Region of Sangola, Dist-Solapur.

16/08/2023

अभिनव पब्लिक स्कूल,अजनाळे
#संगीतकवायत

*अभिनव पब्लिक स्कूल,अजनाळे*           आज मंगळवार दि.15 ऑगस्ट 2023 रोजी आपल्या स्कूलमध्ये भारताचा 77 वा स्वातंत्र्यादिन 🇮...
16/08/2023

*अभिनव पब्लिक स्कूल,अजनाळे*
आज मंगळवार दि.15 ऑगस्ट 2023 रोजी आपल्या स्कूलमध्ये भारताचा 77 वा स्वातंत्र्यादिन 🇮🇳 मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.आजचे ध्वजारोहन मा.लक्ष्मण वाघमोडे ( जय मल्हार फ्रुटस् ) यांच्या हस्ते संपन्न झाले.या कार्यक्रमास विविध मान्यवर व मोठ्या संख्येने पालकवर्ग उपस्थित होते.संगीत कवायत आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले.

⚜️ *अभिनव पब्लिक स्कूल, अजनाळे* ⚜️         आज आपल्या स्कूलमध्ये *आंतरराष्ट्रीय योग दिवस* मोठया उत्साहात साजरा करण्यात आल...
21/06/2023

⚜️ *अभिनव पब्लिक स्कूल, अजनाळे* ⚜️
आज आपल्या स्कूलमध्ये *आंतरराष्ट्रीय योग दिवस* मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी विद्यार्थ्यांना योगासने 🧘‍♂️ प्राणायाम याचे महत्व सांगण्यात आले व त्यांचे प्रात्यक्षिक करून घेण्यात आले.
सर्व विद्यार्थ्यांनी योग दिनाचा आनंद लुटला.🧘‍♀️

16/06/2023

🎊A new school year means new Beginnings,new Adventures and new Challenges ✨💃🎊


  ✨गुणवत्ता हेच भांडवल,हीच आमची ओळख ✨राज्यस्तरीय अक्षरगंगा प्रज्ञाशोध परीक्षेत अभिनवचे घवघवीत यश 🏆✨
02/05/2023


✨गुणवत्ता हेच भांडवल,हीच आमची ओळख ✨
राज्यस्तरीय अक्षरगंगा प्रज्ञाशोध परीक्षेत अभिनवचे घवघवीत यश 🏆✨

12/04/2023

Public School, Ajanale
Distribution Ceremony 2022-23

28/02/2023
23/02/2023

week 🏆⛹️🚴🎾🤼

19/02/2023

🌹🌼 #छत्रपती_शिवाजी_महाराज यांच्या #जयंती निमित्त,महाराजांना #मानाचा_मुजरा!🙏
यशवंत, किर्तीवंत,सामर्थ्यवंत, वरदवंत,
पुण्यवंत, नीतीवंत,फक्त एकच
#जाणता_राजा
#छत्रपती_शिवाजी_महाराज🙏🚩

जय शिवाजी 🚩
जय भवानी 🚩

Address

Near Ajanale Kamlapur Road Tal
Sangola
413308

Telephone

9970354142

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when अभिनव पब्लिक स्कूल , अजनाळे posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to अभिनव पब्लिक स्कूल , अजनाळे:

Shortcuts

Share

Category