जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नवलेनगर.

  • Home
  • India
  • Sangola
  • जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नवलेनगर.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नवलेनगर. Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नवलेनगर., Elementary School, NavaleNagar, Ekhatpur, Sangola.

25/07/2021


25/07/2021

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नवलेनगर एखतपूर सांगोला सोलापूर या शाळेस मा आ. डाॅ गणपतराव देशमुख यांच्या 92 वा वाढदिवस साजरा प्रसंगी आदश॔ शाळा व्यवस्थापन समिती पुरस्कार देण्यात आला. अध्यक्ष, सदस्य,मुख्याध्यापक शिक्षक स्टाफ,मुलेमुली यांचे अभिनंदन, अभिनंदन, अभिनंदन 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹✌✌

11/07/2020
19/03/2020

अभिनंदन 💐💐💐💐💐अभिनंदन💐💐💐💐💐अभिनंदन💐💐💐💐💐नवलेनगर शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा💐💐💐💐💐💐इयत्ता 8 वी N M M S परीक्षेत नवलेनगर शाळेतील 4 विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले .💐💐💐💐💐💐यश कृष्णदेव इंगोले💐💐💐💐💐माया राजेंद्र नवले💐💐💐💐💐अनिकेत गोरख लिंगे💐💐💐💐💐💐रोहित संतोष नवले💐💐💐💐💐या सर्व विद्यार्थ्यांना 9 वी, 10 वी ,11 वी ,12 वी या प्रत्येक वर्षी प्रत्येकी 12000 रुपये असे 4 वर्षात प्रत्येकाला 48000 रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे💐💐💐💐💐💐💐💐💐💐गुणवत्ताधारक सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन💐💐💐💐💐💐💐शुभेच्छूक-अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सदस्य शाळा व्यवस्थापन समिती नवलेनगर💐💐💐💐💐💐💐💐मुख्याध्यापक व सर्व शिक्षक शाळा नवलेनगर (एखतपुर)💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐सरपंच ,उपसरपंच, सर्व सदस्य एखतपुर 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

02/03/2020
नवलेनगर शाळेत फँशनशो मध्ये इ. 1ते8वि मुलांमध्ये प्रथम संजीव शेँडे 2.गुरुप्रसाद नवले 3.सोहम फुले तसेच 1ते8 मुली प्रथम .नि...
22/10/2019

नवलेनगर शाळेत फँशनशो मध्ये इ. 1ते8वि मुलांमध्ये प्रथम संजीव शेँडे 2.गुरुप्रसाद नवले 3.सोहम फुले तसेच 1ते8 मुली प्रथम .निकिता इंगोले 2.गौरी नवले 3.दिक्षा नवले💐💐💐💐💐💐👌👌👌👌👌

Beautiful view of our school today  #8.10.2019Pic By
08/10/2019

Beautiful view of our school today #8.10.2019
Pic By


अभिनंदन 💐💐💐अभिनंदन💐💐💐💐अभिनंदन💐💐जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नवलेनगर(एखतपुर) या शाळेला आज   ISO प्रमाणपत्रपालक मिळाले या मो...
16/03/2019

अभिनंदन 💐💐💐अभिनंदन💐💐💐💐अभिनंदन💐💐
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नवलेनगर(एखतपुर) या शाळेला आज ISO प्रमाणपत्रपालक मिळाले या मोठ्या यशाबद्दल मुख्याध्यापक , शिक्षक, पालक , अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सदस्य यांचे💐💐💐💐💐💐💐💐💐मनापासून अभिनंदन💐💐💐💐💐एक स्वप्न पूर्ण झाले💐💐💐💐💐💐खूप खूप आनंद झाला💐💐💐💐💐💐एखतपुर गावातील नवलेनगर शाळेला एक दर्जात्मक मानांकन मिळाले💐💐💐💐💐💐💐सर्वांचे पुन्हा एकदा अभिनंदन💐💐💐💐💐💐💐💐

Address

NavaleNagar, Ekhatpur
Sangola
413307

Opening Hours

Tuesday 10am - 5pm
Wednesday 10am - 5pm
Thursday 10am - 5pm
Friday 10am - 5pm
Saturday 10am - 5pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नवलेनगर. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share