Suryoday Skill Development Institute Mahud

Suryoday Skill Development Institute Mahud asst.ELECTRICIAN COURSE. Ha Course Purn pane free ahe. ADMISSION OPEN.......

18/09/2022

इलेक्ट्रिशियन शिक्षक पाहिजे.
शिक्षण:-आय.टि.आय.डिप्लोमा.डिग्री.
संपर्क:- सूर्योदय स्किल डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट महूद.
मो.९०२२५०५२६१

Admission open
03/09/2022

Admission open

सूर्योदयाचे विद्यार्थी उद्योजक बनतातच...          या इन्स्टिट्यूटच्या ब्रीद वाक्य प्रमाणे कमी वयामध्ये विद्यार्थ्यांना उ...
28/07/2022

सूर्योदयाचे विद्यार्थी उद्योजक बनतातच...
या इन्स्टिट्यूटच्या ब्रीद वाक्य प्रमाणे कमी वयामध्ये विद्यार्थ्यांना उद्योजक बनवण्याचे काम यशस्वीरित्या पूर्ण करत आहे. स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी कोणतीही वयाची अट लागत नाही, तर त्यासाठी रिस्क घेण्याची तयारी लागते. असाच एक विद्यार्थी कमी वयामध्ये आज लोणारवाडी या गावांमध्ये त्यांने स्वतःचे इलेक्ट्रिकल दुकान टाकून आपल्या छोट्याशा करिअरला सुरुवात केली.
नांव:-सागर गंगनमले.
ट्रेड:-इलेक्ट्रिशियन.(२०२१-२०२३)
गांव:-लोणारवाडी.
दुकानाचे नाव:-जगदंबा इलेक्ट्रिकल.
चला तर मग कमी वयामध्ये तुम्हालाही उद्योजक बनायचं असेल तर आजच आपला प्रवेश निश्चित करा तोही फक्त सूर्योदय इंडस्ट्रियल टेक्निकल इन्स्टिट्यूट महुद!!बु!! ता. सांगोला जि.सोलापूर.
मो.९९२३२५१८७५/९०२२५०५२६१.

29/08/2021

TOT CERTIFICATE CANDIDATE IN, CONSTRUCTION AND AUTOMATIC SERVICES.INTRESTER CANDIDATE APPLY NOW.

17/07/2021
22/06/2021
24/03/2021

HSC MCVC -6 YEAR EXPERIENCE
ITI ELECTRICIAN -4YEAR EXPERIENCE DIPLOMA ELECTRONIC-2 YEAR EXPERIENCE

Address

Mahud/Akluj Road Mahud
Sangola
SANGOLA

Telephone

+19022505261

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Suryoday Skill Development Institute Mahud posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Suryoday Skill Development Institute Mahud:

Shortcuts

Share

Category