११ वी प्रवेश २०२६ भाग १ भरताना कागदपत्रे नाहीत l विद्यार्थ्यांना मोठा दिलासा.
Santosh Sarode BLog
Educational related information,govt Gr ,Online form filing Eng Counsling,Rte, Naturopathy treatment .
आरटीई प्रवेश २०२६ -२७ दुसऱ्या फेरीत तब्बल २०००० जागा शिल्लक l मुदत वाढणार का l
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मार्च एप्रिल चे वितरण परत सुरू झाले.
१४ आणि १५ एप्रिल रोजी हप्ता जमा न झालेल्या तसेच ई केवायसी पुर्ण असलेल्या सर्व लाडक्या बहिणीना पुढील २ते ३ दिवसात हप्ता जमा होनार आहे l
ज्या लाडक्या बहिणीना मार्च आणि एप्रिल चा हप्ता जमा झाला नाही त्यांना आत्ता पुढील २ते ३ दिवसात हप्ता जमा होनार आहे.
३००० पुढील 2ते 3 दिवसात जमा होनार.
लाडक्या बहिणीनी. हा व्हिडीओ पुर्ण बघा.
माझी लाडकी बहीण योजना हप्ता जमा नाही उपाय आणि कारणे l
पुर्ण व्हिडिओ इथे बघा.https://youtu.be/VzTMSdKacJE?si=ohGgix_6RZOk9YV5
तिसरी वेटिंग लिस्ट हा वेटिंग नंबर आणि सिट कन्फर्म l
पुर्ण व्हिडिओ इथे बघा.https://youtu.be/tYsKIv1-8LI?si=_RJIrPaGBWgjgAZO
माझी लाडकी बहीण योजना हप्ता जमा न होण्याची कारने आनि उपाय l
आरटीई प्रवेश २०२६ तिसरी यादी आपला हा वेटिंग नंबर असल्यास सिट कन्फर्म मिळनार l
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Category
Website
Address
Sangli
Sangli
416436