"आपण लई कष्ट करु मालक.....
पण तुम्ही आत्महत्या करायची नाही"
आज स्वातंत्र्यदिन तरीही शेतकर्यांच्या पदरी निराशाच् का...?
अगदी मुक्या प्राण्यांनादेखील शेतकर्याच्या भावना कळताय, पण बाकींना..........?
भारत स्वातंत्र्य होऊन ६९ वर्षे झालीत पण शेतकरी कधी स्वातंत्र्य होईल..?...
हीच आशा.....
Masti ki path shala
akshaykumar kadam
09/08/2015
शाळा आमची छान होती,
Last bench वरआमची Team होती ….
जन-गण-मन ला कधी कधी शाळे बाहेर सुद्धा उभे
रहायचो …
प्रतिज्ञेच्या वेळी हाताला टेकू
देऊनही ….प्रतिज्ञा म्हणायचो …
प्रार्थनेच्या वेळी मात्र….
सगळ्यांसारखे…नु सतेच
ओठहालवायचो ….
पावसाळ्यात शाळेत
जाताना ,छत्री दप्तरात ठेऊन?
मुद्दामच भिजत जायच
पुस्तकभिजू नये
म्हणून….त्याना पिशव्यांमध्ये ठेवायचं ….
शाळेतून येता येता …
एखाद्या डबक्यात उडी मारून…उगीचचसगळ्
यांच्या अंगावर पाणी उडवायचं
प्रत्येक Off -Period ला P.T.
साठी….आमचा आरडाओरडा असायचा …
शाळेतून
घरी येताना शाळेबाहेरचा….तो बर्फाचा
गोळा संपवायचा ….
>इतिहासात होता शाहिस्तेखान
>नागरिक शास्त्रात पंतप्रधान
>गणित… भुमितीत होतं …
पायथागोरसच प्रमेय…
>भूगोलात वाहायचे वारे….नैऋत्य…मॉ न्सून
का कुठलेतरी … वायव्य….
>हिंदीतली आठवते ती “चिटी कि आत्मकथा”
>English मधल्या Grammarनेच
झाली होती आमची व्यथा …
शाळा म्हटली कि अजूनह आठवतात…. Desk वर Pen ने
त्या “Pen-fights”
खेळणं….
Exams मधल्या
रिकाम्या जागा भरणं…
आणि जोड्या जुळवणं …
पणआता शाळा नाही, मित्र नाही,
परीक्षा नाही,
परिक्षेच Tension नाही, एकत्र राहण नाही
रुसवे फुगवे नाही.....
.
आत्ता उरलीय फक्त
डयुटी
आणी
"DUNIYADARI"
भेट आपली शेवटची हसून निरोप घेत आहे......
भेट आपली शेवटची हसून निरोप घेत आहे |
वरून शांत असलो तरी हृदयातून रडत आहे |
जात आहेस सोडून मला, नाही अडवणार
मी तुला |
असशील तिथे सुखी राहा, ह्याच
माझ्या शुभेच्छा तुला |
निरोप तुला देतांना अश्रू माझे वाहतील |
काळजाच्या तुकड्यांना सोबत वाहून नेतील
|
त्या वाहणाऱ्या अश्रुतही प्रतिबिंब तुझेच
असेल |
नीट निरखून पहा त्यांना, प्राण त्यात
माझा दिसेल |
वाट आपली दुभंगली आता पुन्हा भेटणे
नाही |
प्रवास जरी एक आपला मार्ग एक होणे
नाही |
आठवण तू ठेवू नकोस, मी कधीच विसरणार
नाही |
भेटणे तुझे अशक्य तरी वाट पाहणे सोडणार
नाही |
जातेस पण जातांना एवढे सांगून जाशील
का?
भेटलोच जर कधी आपण ओळख तरी देशील
का?
जाता जाता थोडे तरी मागे वळून पाहशील
का?
प्रत्येक्षात
नाही तरी डोळ्यांनी काही बोलशील
का?
बोलली नाही तू जरी, नजर तुझी बोलेल |
गोंधळलेल्या अंत:कर्णाची खबर मला सांगेल
|
कोठेतरी हृदयात इतिहास सारा आठवशील
|
तो आठवण्या पुरता तरी, तू नक्कीच
माझी राहशील |
नजरेने जरी ओळखलेस तू,
शब्दांनी मी बोलणार नाही |
तुझ्या माझ्या आयुष्यात नसती वादळ
आणणार नाही |
नेहमीच पराभव झाला तरी, हक्क तुझ्यावर
सांगणार नाही |
पण तुझी शप्पत सांगतो.... पुन्हा प्रेम
करणार नाही.......!!!!!
आदर्श जीवन जगण्यासाठी
जरुर वाचा..
1) चूक झाली तर मान्य करा.
2) समोरच्याचे मत विचारात घ्या.
3) चांगल्या कामाची स्तुती करा.
4) आभार मानायला विसरू नका.
5) मी ऐवजी आपण शब्द प्रयोग करा.
6) सतत हसतमुख रहा.
7) दुसऱ्यातील चांगले गुण ओळखा.
8) कुणाच्याही व्यंगावर हसु नका.
9) स्वतःची कुवत व ताकद ओळखा.
10) टिका तक्रार यात वेळ घालवु नका.
11) कृती पुर्व विचार करा.
12) लोकांच्या खांद्यावर अपयश लादू नका.
13) क्रोधावर नियंत्रण ठेवा.
14) मैत्री भावना कायम मनी राहु द्या.
15) नेहमी सत्याची कास धरा.
16) इतरांना चांगली वागणूक द्या.
17) सुखाचा गुणाकार व
दुखाचा भागाकार करा.
18) विचार करून बोला.
आज कित्ती कित्ती
दिवसांनी भेटतोस ....!!
आणि असा काय पाहतोस …?
आधी मला सांग
तू माझ्या स्वप्नात
यायचं बंद का केलंस …??
हं …
मोग-याला ओंजळीत
घेऊन चुंबताना
धुँवाधार पावसाला
मिठीत घेऊन भिजतांना
चंद्राकड़े एकटक
पाहुन …
हळूच त्याला
फ्लाइंग किस देतांना ....
तू मला पाहिलं
तर नाहीस ....?
आधी मला सांग
तू माझ्या स्वप्नात
यायचं बंद का
केलंस ....??
हं …
कित्ती कित्ती तुला
मी सर्च केलं
पण …कुठे नाही
भेटलास ....
मग तू कधी
मोग-यांच्या पाकळ्यांत
पावसाच्या मिठीत गवसलास
तर कधी …
चंद्राच्या कुशीत दिसलास … !!
हं ....
इतका रे कसा
तू जलस …!
इतकंच का मला
तू ओळखलंस ....?
म्हणूनच का
मला टाळलंस …
म्हणूनच …
आले तुझ्या
स्वप्नात ....!!
आधी मला सांग
तू माझ्या स्वप्नात
यायचं बंद का
केलंस ....??
कधी कळते पण वळत नाही
कधी वळते पण कळत नाही
कधी खळखळखळुन वाहते जीवन
कधी अर्थहीन वाटते जीवन
कधी वाटते हवे ते सुख फक्त ओरबाडुनच मिळते
कधी वाटते त्याच्या मनात असते तेच मिळते
कुणाच्या सांगण्याने कुणी सुधारत नाही
कुणाच्या सांगण्याने कुणी बिघडत नाही
प्रत्येकाचे एक विश्व असते
अन त्याचा तोच राजा असतो
आपण मात्र दुसर्याच्या वागण्यात
स्वताचा आनंद शोधत असतो आयुष्यभर धडपडुनही
स्वता मात्र सुखाला पोरकेच राहतो
पोरकेच राहतो
आज मन रडत होत,
कुणाच्या तरी आठवणीत.....
विचारले मनाला तर म्हणाले,
राहू दे मला एकटे आज तरी.....
गालावरून ओघळणारा एक एक अश्रू,
लपवत होतो मी सगळ्यापासून.....
ओठाव्रले हसुसुधा,
देत होते साथ मनापासून.....
आज मनाला हवा होता तो एकटेपणा,
कधी हि न अनुभवलेला......
विरहाच्या आठवणीत,
चिंब होऊन भिजलेला.....................!!!!!!!!
निश्र्चयाचा महामेरू, बहुतजनांसी आधारू, अखंडस्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी
नरपती, हयपती, गजपती। गडपती, भूपती, जळपती।
पुरंदर आणि शक्ति पृष्ठभागी।।
यशवंत, कीर्तीवंत, सामर्थ्यवंत।
वरदवंत, पुण्यवंत, नीतीवंत। जाणता राजा ।।
आचरशील, विचारशील, दानशील।
धर्मशील सर्वज्ञपणे सुशील। सकळाठाई ।।
धीर उदार गंभीर। शूर क्रियेसी तत्पर ।
सावधपणे नृपवर तुच्छ केले।।
देवधर्म गोब्राह्मण, करावया संरक्षण।।
हृदयस्थ झाला नारायण, प्रेरणा केली
या भूमंडळाचे ठाई, धर्मरक्षी ऐसा नाही।
महाराष्ट्र धर्म राहिला काही, तुम्हा कारणी।।
कित्येक दृष्ट संहारली। कित्येकासी धाक सुटला ।
कित्येकाला आश्रयो जाहला ।।
शिवकल्याण राजा। शिवकल्याण राजा।।शिवकल्याण राजा।।।
प्रेमात पडल्यावर .. जेव्हा तेच आयुष्याच्या एका गोड वळणावर येऊन पोहचते ते म्हणजे लग्न..
पण .. प्रेमात पडल्यावर लग्नाच्या वेळी आयुष्याचा एक महत्त्वाचा निर्णय घेताना तो Emotionally की Practically घ्यावा?????
सच्चे प्यार में निकले आँसू और किसी छोटे बच्चे के
आँसू एक सामान होते हैं,
क्योंकि दोनों को पता है कि दर्द कहाँ है
पर किसी को बता नहीं सकते|
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Category
Contact the school
Telephone
Website
Address
Sangli