Burungwadi boys

Burungwadi boys Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Burungwadi boys, Elementary School, brahmanandnagar, Sangli.

10/10/2018
सद्गुरू ब्रह्मानंद महाराज पुण्यतिथी सोहळयानिमित्त करण्यात आलेली आकर्षक सजावट
10/10/2018

सद्गुरू ब्रह्मानंद महाराज पुण्यतिथी सोहळयानिमित्त करण्यात आलेली आकर्षक सजावट

19/10/2017
बुरूंगवाडी ता.पलुस गावी श्री सदगुरू ब्रह्मानंद महाराज  यांची संजीवन समाधी  असुन सालाबादप्रमाणे श्री  सद्गुरु ब्रह्मानंद ...
21/09/2017

बुरूंगवाडी ता.पलुस गावी श्री सदगुरू ब्रह्मानंद महाराज यांची संजीवन समाधी असुन सालाबादप्रमाणे श्री सद्गुरु ब्रह्मानंद महाराज यांची 109 वी पुण्यतिथी दिनांक 22 ,09 ,2017 रोजी संपन्न होत आहे त्या निमित्ताने पहाटे 04 :30 वाजता समाधीस अभिषेक होइल तसेच 10 वाजता श्री सद्गुरु ब्रह्मानंद महाराज यांच्या जीवनावर आधारीत अमृतधारा या दिवाळी अंकाचे प्रकाशन श्री गुरू. ह. भ. प. देववृत . ( रानोजी मालक) विवेकानंद वासकर. (वासकर फड पंढरपुर याच्या शुभ हस्ते तसेच ह.भ.प. एकनाथ महाराज गोटेवाडी आणी श्री शामसुंदर भोयर यवतमाळ यांच्या पमुख उपस्थितीत संपन्न होत आहे तसेच दुपारी 3: 45 वाजता समाधीस पुष्पवृष्टी होईल नंतर दु 4 ते रात्री 8 महापसादाचे आयोजन केले आहे

सद्गुरु कृपेने श्री ब्रम्हानंद महाराज यांचे शिष्य नामानंद महाराज यांच्या लातुर जिल्ह्यातील महापुर ययांच्यातील जाण्याचा य...
12/09/2017

सद्गुरु कृपेने श्री ब्रम्हानंद महाराज यांचे शिष्य नामानंद महाराज यांच्या लातुर जिल्ह्यातील महापुर ययांच्यातील जाण्याचा योग आमच्या मित्रांना आला रविवारी त्या गावात गेल्यानंतर तेथील नविनच बांधलेला आश्रम निसर्गरम्य वातावरण तेथील गावकरी मंडळीनी केलेले स्वागत व त्यांच्या सोबत केलेले सह भोजन या सर्व गोष्टीनी त्यांचे मन आनंदीत झाले तसेच त्यांना येणाऱ्या 22 तारखेला होणाऱ्या महाराजांच्या पुण्यतीथीला येण्याचे आग्रही आमंत्रण दिले त्याचीच काही क्षणचित्रे

ब्रह्मानंद महाराज आश्रम जिर्णोधार समिती,सर्व ग्रामस्थ तसेच भक्तगण यांच्या सहकार्याने सद्गुरु ब्रह्मानंद  महाराजांच्या आश...
02/03/2017

ब्रह्मानंद महाराज आश्रम जिर्णोधार समिती,सर्व ग्रामस्थ तसेच भक्तगण यांच्या सहकार्याने सद्गुरु ब्रह्मानंद महाराजांच्या आश्रमाचा जिर्णोधार करावयाचा आहे तरी आपण ही आपल्या परिचित व्यक्तींना जिर्णोधारासाठी आर्थिक सहकार्य करण्यासाठी विनंती करावी तसेच हा अराखड़ा forwrd करावा

Address

Brahmanandnagar
Sangli
416303

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Burungwadi boys posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share