01/09/2026
Give Respect. Take Respect. 😎🔥
आदर देणे ही कमजोरी नाही,
ती संस्कारांची ताकद आहे. 💯
पण प्रत्येक गोष्टीची एक मर्यादा असते…
इज्जत दिली तर इज्जत मिळते,
मर्यादा ओलांडली तर उत्तरही तितकंच दमदार असतं! 🔥
Respect is Mutual.
Attitude is Optional.
Self-Respect is Non-Negotiable. 😎