Microtech Computer

Microtech Computer

Share

Microtech computer is Tally Training Institute in Palus, Sangli.

02/04/2026

प्रवेश प्रक्रिया सुरू आहे.

29/03/2026

Admission open

27/03/2026

*Day-85*

-CIT




VacationPlans
TechEducation

Make the right vacation plans! 🚀 Don't fear AI—embrace it. Stay two steps ahead of the competition by learning Artificial Intelligence with MS-CIT. Enroll today and future-proof your skills!

13/01/2026

*Day -13*

-CIT




FutureReady
DigitalSkills
ComputerEducation

09/01/2026

*Day : 9*





Intelligent Technologies

08/01/2026

*Day : 8*




16/03/2025

आता नाही तर कधीच नाही!!!😎
प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे📝
चला या सुट्टीला स्वतःला Upskilling करूया✌️
NEET, JEE, CET ला क्रॅक करायचा आहे. AI सोबत मग अभ्यास अजून सोपे होईल.👍

क्षेत्र कुठलेही असो AI शिवाय पर्याय नाही. जगासोबत चालूया टेक्नॉलॉजी सोबत Upskilling होऊया.😎

🌞उन्हाचा तडाका जाणवत आहे 🥵
काळजी नको एसी कम्प्युटर लॅब ची सोय.🆒
पार्किंगची सोय उपलब्ध🚲🏍️
सर्टिफाइड ट्रेनर📃
मुलींसाठी सेपरेट बॅचेस👩‍💻

मर्यादित प्रवेश उपलब्ध.
चला तर मग या वेकेशन मध्ये आपला वेळ सार्थकी करूया.👩‍💻
मार्च ते एप्रिल या दरम्यान दोन बॅच नियोजन आहे.
⏰पहिली बॅच सुरू होत आहे
👨‍💻अर्ली बर्ड 50 बॅच
🗓️ 20 मार्च 2025 ते 30 मे 2025

⏰दुसरी बॅच सुरू होत आहे
👩‍💻क्युरॅसिटी 100 बॅच
🗓️ 1 एप्रिल 2025 ते 15 जून 2025

🏃‍♂️व्हॅल्यूएडेड बॅच साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. 🏃‍♀️

पहिल्या 50 सीट साठी अर्ली बर्ड ऑफर 🎁

प्रवेश निश्चित करण्यासाठी आजच मायक्रोटेक कम्प्युटर सेंटरला विजिट करून आपला फॉर्म भरून प्रवेश प्रक्रिया पूर्ण करा🤝
बॅच ची वेळ⏲️
सकाळी ७ ते ९ 👨‍💻
सकाळी ९ ते ११👨‍💻
सकाळी ११ ते दुपारी १👩‍💻
दुपारी ४ ते संध्याकाळी ६👨‍💻

मर्यादित प्रवेश उपलब्ध

मायक्रोटेक कम्प्युटर घेऊन येत आहे या वेकेशन मध्ये व्हॅल्यू ॲडेड कोर्सेस 👇
MSCIT With AI 📜🏅
AI+ML with 📜 🏅
Chatgpt with 📜🏅
Gemini 2
Meta shot
Virtual Relatity
Deep seek.

02/03/2025

प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियाना अंतर्गत किमान कौशल्य विकास कार्यक्रम यामध्ये दोन जॉब रोल सुरू आहेत. जास्तीत जास्त लोकांनी याचा फायदा घ्यावा. इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर अथवा फोन नंबर व संपर्क करावा.

21/02/2025

All the best for all students.

Photos from Microtech Computer's post 19/02/2025

मायक्रोटेक कम्प्युटर येथे सारथी कोर्सला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी सरसेनापती वीर बाजी पासलकर कमवा आणि शिका योजनेमधून आपल्या सेंटरमध्ये फ्रीलान्सिंग चे काम करून स्व कमाई केली आहे आणि त्यातून त्यांनी आपल्या आई-वडिलांना कपडे घेतले आहेत या गोष्टीचा कौतुक सोहळा आज पलूस तहसीलदार कार्यालय मध्ये झाला आम्ही पण या सगळ्या विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन करतो आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देतो.

Want your school to be the top-listed School/college in Sangli?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Telephone

Website

Address


A/p Bapusaheb Deshmukh Complex, Palus, Near HDFC Bank Palus
Sangli
416310

Opening Hours

Monday 8am - 8pm
Tuesday 8am - 8pm
Wednesday 8am - 8pm
Thursday 8am - 8pm
Friday 8am - 8pm
Saturday 8am - 8pm