Vision Computer Education, Tasgaon

Vision Computer Education, Tasgaon MS-CIT, GCC-TBC Computer typing courses, Tally.ERP9 With GST

                      आपला लोकल व्यवसाय वाढवण्यासाठी आजच कॉल करा. लोकल बुझनेस साठी प्रोफेशनल सेमिनार !रविवार, १७-०४-२०२२...
14/04/2022



आपला लोकल व्यवसाय वाढवण्यासाठी आजच कॉल करा. लोकल बुझनेस साठी प्रोफेशनल सेमिनार !
रविवार, १७-०४-२०२२, सकाळी १० ते दुपारी १२ पर्यंत
या लोकल बिझिनेस सेमिनार मुळे तुमच्या लोकल बिझिनेस साठी पुढील फायदे होतील.

१) तुमचा लोकल बिझिनेस तुमच्या लोकल एरियात नक्की वाढेल
२) तुमचा इच्छित ग्राहक कोण आहे हे ओळख.
३) तुमचा इच्छित ग्राहक तुमच्या व्यवसायासाठी कधी आणि कोणत्या वेळेस इंटरेस्ट आहे हे ओळखा .
४) वेगवेगळ्या डिस्काउंट आणि ऑफर्स च्या माध्यमातून तुमचे इच्छित ग्राहक आकर्षित करा.
५) तुमचे प्रॉडक्ट्स आणि सर्विस गुगल च्या माध्यमातून तुमच्या इच्छित ग्राहकांच्या समोर आणा.
६) तुमच्या व्यवसायासाठी जस्तीत जास्त तुमच्या इच्छित ग्राहकांचे फोने कॉल्स, मिसेस आणि बिसिनेस लोकेशन भेटी वाढावा.
७) फोटो आणि व्हिडिओ च्या माध्यमातून तुमच्या इच्छित ग्राहकांना आकर्षित करा.
७) तसेच जास्तीत जास्त अपॉइंटमेंट, ऑर्डर्स आणि बुकिंग वाढावा.
८) तुमच्या इच्छित ग्राहकांसाठी मेनू तयार करा.
९) लोकल बिसिनेस प्रोफाइल तयार करणे.
१०) लोकल बिझिनेस व्हेरीफिकेशन करा

तर चला मग आपल्या व्यावसायिक मित्रांनो, आजच आपला लोकल व्यवसाय ऑनलाईन च्या मार्गाने वाढवण्यासाठी एकत्रित येऊन अगदी प्रॅक्टिकलच्या माध्यमातून शिकूया !

--- प्रश्न आणि उत्तरांचा सुद्धा समावेश असेल ---
--- तसेच लाईव्ह प्रोजेक्ट वरती काम ---

मोबाईल : 9359 15 2149
व्हिजन कॉम्प्युटर्स अँड टायपिंग इन्स्टिट्युट, सोमवार पेठ कासार गल्ली, तासगाव.

07/04/2022
02/04/2020
व्हिजन कॉम्प्युटर & टायपिंग इन्स्टिट्युट तर्फे करीअर मार्गदर्शन सत्रव्हिजन कॉम्प्युटर & टायपिग इस्टिट्युट सोमवार पेठ कास...
28/01/2020

व्हिजन कॉम्प्युटर & टायपिंग इन्स्टिट्युट तर्फे करीअर मार्गदर्शन सत्र
व्हिजन कॉम्प्युटर & टायपिग इस्टिट्युट सोमवार पेठ कासार गल्ली फोन.- 9423270925 यांच्या वतीने इ. 10 वी , 12 वी तसेच पदवीनंतर च्या करीअर संधी याविषयी मार्गदर्शनपर कार्यक्रम वीरशैव लिंगायत कार्यालय तासगाव येथे दि. 25 जानेवारी रोजी संपन्न झाला. यासाठी डेक्कन इस्टिट्युट सांगली चे डॉ. निलेश खराडे सर यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी सरांनी विद्यार्थ्यांना प्रश्न उत्तरांच्या माध्यमातून करीअर संधी व पर्याय याविषयी शंकाचे निरसन केले.
यावेळी व्हिजन कॉम्प्युटर्स संस्थेच्या संचालिका सौ. स्वाती निपाणीकर यांनी प्रास्ताविक केले. MS-CIT, GCC-TBC कॉम्प्युटर टायपिंग तसंच Tally.ERP9 या कोर्ससाठी शेकडो विद्यार्थी प्रशिक्षण घेवून अनेक जणांना नोकरी मिळाल्याचे त्या म्हणाल्या. संस्थेचे प्राचार्य सुनिल निपाणीकर यांनी आभार मानले. यावेळी इन्फोसावंत टेक्नॉलॉजी चे प्रतिनिधी श्री. संदीप इमदे सर, विद्यानिकेतन हायस्कूलचे श्री. कामत सर , स्वा. रा. भारती चे श्री. शांताराम पाटील सर, अशोक पाटील, मनोज फाळके, सोमनाथ शिंदे, प्रताप माने, हर्षवर्धन घाटगे, परशुराम माळी, विट्याचे श्री. विनय व सौ. सुचेता पेटकर आदी उपस्थित होते.

26/03/2019
24/03/2019

MS-CIT प्रवेश सुरू

महाभरतीच्या अंतीम परीक्षेसाठी मॉक टेस्ट
16/02/2019

महाभरतीच्या अंतीम परीक्षेसाठी मॉक टेस्ट

22/03/2018
केंद्र शासनाच्या धोरणानुसार सामाजिक, आर्थिक, जातनिहाय जनगनणेच्या आधारे निश्चित करण्यात आलेल्या शहरी गरीब लाभार्थी तसेच र...
27/02/2018

केंद्र शासनाच्या धोरणानुसार सामाजिक, आर्थिक, जातनिहाय जनगनणेच्या आधारे निश्चित करण्यात आलेल्या शहरी गरीब लाभार्थी तसेच राज्य शासनाने निश्चित केलेल्या बी.पी.एल. यादीतील कुंटुंबे या दोन्ही साठी सदर कोर्से पूर्णपणे मोफत

Address

KASAR GALLI
Sangli
416312

Opening Hours

Monday 8am - 6pm
Tuesday 8am - 6pm
Wednesday 8am - 6pm
Thursday 8am - 6pm
Friday 8am - 6pm
Saturday 8am - 6pm

Telephone

+919423270925

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vision Computer Education, Tasgaon posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Vision Computer Education, Tasgaon:

Shortcuts

Share

Category